वार्ता........ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ येथे मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी निमित्त शाळेत विठ्ठलाचा जागर आयोजित करण्यात आला. प्रथम शाळेत परीपाठा नंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना विठ्ठल व रूक्मिणी यांच्या वेशभूषेत गावात विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी दिंडी काढण्यात आली. दिंडी नंतर गावातील मारोती मंदिरा समोरच गावातील नागरिक, शिक्षण प्रेमी लहान थोर मंडळी यांच्या उपस्थितीत विठ्ठल रखुमाई यांच्यावर आधारित विविध भक्ती गीते संध्याराणी खटके व तिच्या मंचानी अतिशय सुंदर विठ्ठल माझा माझा...., धनी मला ही दाखवा ना... अशा पाच भक्ती गीते सादर केली. या गीतांना उपस्थित नागरिकांनी अतिशय सुंदर दाद दिली. गावातील नागरिक श्री बस्वराज सगरे व अन्य नागरिक संध्याराणी खटके व मंच यांना बक्षीसे दिली. या गीतांच्या सराव शाळेतील शिक्षीका श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे यांनी घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री इस्राईल मुजेवार, चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर बडगे, सुभाष नरवाडे , श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड, आशा मुळे यांनी परीश्रम घेतले.
बोळेगावात विठ्ठलाचा जागर. वार्ता........ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ येथे मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी निमित्त शाळेत विठ्ठलाचा जागर आयोजित करण्यात आला. प्रथम शाळेत परीपाठा नंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना विठ्ठल व रूक्मिणी यांच्या वेशभूषेत गावात विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी दिंडी काढण्यात आली. दिंडी नंतर गावातील मारोती मंदिरा समोरच गावातील नागरिक, शिक्षण प्रेमी लहान थोर मंडळी यांच्या उपस्थितीत विठ्ठल रखुमाई यांच्यावर आधारित विविध भक्ती गीते संध्याराणी खटके व तिच्या मंचानी अतिशय सुंदर विठ्ठल माझा माझा...., धनी मला ही दाखवा ना... अशा पाच भक्ती गीते सादर केली. या गीतांना उपस्थित नागरिकांनी अतिशय सुंदर दाद दिली. गावातील नागरिक श्री बस्वराज सगरे व अन्य नागरिक संध्याराणी खटके व मंच यांना बक्षीसे दिली. या गीतांच्या सराव शाळेतील शिक्षीका श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे यांनी घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री इस्राईल मुजेवार, चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर बडगे, सुभाष नरवाडे , श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड, आशा मुळे यांनी परीश्रम घेतले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
इयत्ता पहिली ते आठवी तासिका वेळापत्रक 1 https://drive.google.com/file/d/1m46xVc2OCwEVwylxnPReSCcavseESSDa/view?usp=drivesd 2 Download here ...
-
वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी लागणार अहवाल सादर करत असताना त्यामध्ये विविध प्रकरणाचा समावेश करावा लागतो. त्या शिवाय आपणास असा अहवाल सादर करता य...
-
बाला उपक्रमांत शालेय रंगरंगोटी, वर्गखोली व संरक्षण भिंत, मुख्याध्यापक कार्यालय रंगकाम फोटो👇
-
विद्यार्थांच्या नावात, आडनाव, जात दुरुस्ती करणे बाबत प्रस्ताव Download here to click 👇 https://drive.google.com/file/d/14SQgSOH9Axhnt2xJC...
-
संवर्ग 1 बदली फार्म वेळापत्रक व बदलीसाठी रिक्त पदे vacancy type विषयी सविस्तर माहिती
-
*💥महाराष्ट्र राज्यातील जिल्हे निमिती*💥 ↪१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर त्यात एकूण २६ जिल्हे होते. त्यानंतर अनेक कारण...
-
बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी. शि.अनंतपाळ प्रतिनिधी......... दिनांक 26/6/2...
No comments:
Post a Comment