उदगीर वार्ता..... आदर्श शिक्षक समिती जिल्हा शाखा लातुर व उदगीर शाखा यांच्या वतीने दिनांक 14/7/2019 रोजी मा. भारतीय जनता पार्टी लातूर चे जिल्हा अध्यक्ष श्री नागनाथ अण्णा निडवदे यांची गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ च्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मा. जिल्हा अध्यक्ष चंदु घोडके, उपाध्यक्ष गंगाधर बिरादार, माध्यमिक विभाग राज्याध्यक्ष महेश तांदळे, उदगीर तालुकाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर बडगे, संपर्क प्रमुख श्री रमेश खंडोमलके, प्रसिध्दी प्रमुख श्री प्रदीप तळेगावकर, पदवीधर प्रतिनिधी शिवलिंग मार्गपवार, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख श्री बलांडे साहेब आदी जनांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, अण्णांना सर्वांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
Thursday, November 7, 2019
नागनाथ अण्णा निडवदे यांचा सत्कार उदगीर वार्ता..... आदर्श शिक्षक समिती जिल्हा शाखा लातुर व उदगीर शाखा यांच्या वतीने दिनांक 14/7/2019 रोजी मा. भारतीय जनता पार्टी लातूर चे जिल्हा अध्यक्ष श्री नागनाथ अण्णा निडवदे यांची गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ च्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मा. जिल्हा अध्यक्ष चंदु घोडके, उपाध्यक्ष गंगाधर बिरादार, माध्यमिक विभाग राज्याध्यक्ष महेश तांदळे, उदगीर तालुकाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर बडगे, संपर्क प्रमुख श्री रमेश खंडोमलके, प्रसिध्दी प्रमुख श्री प्रदीप तळेगावकर, पदवीधर प्रतिनिधी शिवलिंग मार्गपवार, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख श्री बलांडे साहेब आदी जनांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, अण्णांना सर्वांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment