Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, November 7, 2019

बोळेगाव बु. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी केला गुरू चा सन्मान प्रतिनिधी: बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ जिल्हा परिषद शाळेत दिनांक 16/7/2019 रोजी गुरू पौर्णिमा निमित्त शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. इयत्ता आठवी च्या विद्यार्थ्यांनी गुरू पौर्णिमा निमित्त गुरूंचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रथम .मुख्याध्यापक इस्राईल मुजेवार,. चंद्रकांत कोरे, ज्ञानोबा कंंजे, सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर बडगे, सुभाष नरवाडे, विजयकुमार शिंदाळकर, श्रीमती आशा मुळे यांना मंचावर आमंत्रित करण्यात आले. महर्षी व्यास मुनी यांच्या प्रतिमेचे पूजन करून मोठ्या उत्साहाने गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली..शाळेचे मुख्याध्यापक इस्राईल मुजेवार, चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, ज्ञानोबा कंंजे, ज्ञानेश्वर बडगे, सुभाष नरवाडे, विजयकुमार सिंदाळकर, श्रीमती आशा मुळे यांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारा नंतर शाळेतील विद्यार्थी मयुरी खटके, रोशनी कांबळे यांनी गुरु शिष्य विषयावर सविस्तर मनोगत व्यक्त केले . गुरू शिष्य आधारित कविता अतिशय सुंदर मयुरी खटके यांनी . सादर केली.तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुरू पौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री इस्राईल मुजेवार, चंद्रकांत कोरे, ज्ञानोबा कंंजे, सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर बडगे, सुभाष नरवाडे, विजयकुमार सिंदाळकर, श्रीमती आशा मुळे उपस्थितीत होते, . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थी मयुरी खटके, रोशनी कांबळे आभार शाळेतील शिक्षक चंद्रकांत कोरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी. शिक्षक व पालक उपस्थित होते ‌



बोळेगाव बु. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी केला गुरू चा सन्मान 

 प्रतिनिधी: बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ  जिल्हा परिषद शाळेत दिनांक 16/7/2019 रोजी  गुरू पौर्णिमा निमित्त  शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. इयत्ता आठवी च्या विद्यार्थ्यांनी गुरू पौर्णिमा निमित्त गुरूंचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रथम .मुख्याध्यापक इस्राईल मुजेवार,.  चंद्रकांत कोरे, ज्ञानोबा कंंजे, सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर बडगे, सुभाष नरवाडे, विजयकुमार शिंदाळकर, श्रीमती आशा मुळे यांना मंचावर आमंत्रित करण्यात आले. महर्षी व्यास मुनी  यांच्या प्रतिमेचे पूजन करून मोठ्या उत्साहाने  गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली..शाळेचे मुख्याध्यापक   इस्राईल मुजेवार, चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, ज्ञानोबा कंंजे, ज्ञानेश्वर बडगे, सुभाष नरवाडे, विजयकुमार सिंदाळकर, श्रीमती आशा मुळे यांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारा नंतर  शाळेतील विद्यार्थी मयुरी खटके, रोशनी कांबळे यांनी गुरु शिष्य विषयावर सविस्तर मनोगत व्यक्त केले . गुरू शिष्य आधारित कविता अतिशय सुंदर मयुरी खटके यांनी . सादर केली.तसेच  शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुरू पौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी  शाळेचे मुख्याध्यापक श्री इस्राईल मुजेवार, चंद्रकांत कोरे, ज्ञानोबा कंंजे, सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर बडगे, सुभाष नरवाडे, विजयकुमार सिंदाळकर, श्रीमती आशा मुळे उपस्थितीत होते, . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थी मयुरी खटके, रोशनी कांबळे आभार शाळेतील शिक्षक चंद्रकांत कोरे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी. शिक्षक व पालक उपस्थित होते

   ‌

No comments:

Post a Comment