Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, November 7, 2019

बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी. प्रतिनिधी......... दिनांक 23/7/2019 रोजी बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ता‌.शि.अनंतपाळ येथे मोठ्या उत्साहाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री इस्माईल मुजेवार. शाळेतील शिक्षक ज्ञानोबा कंंजे, विजयकुमार शिंदाळकर, सुदर्शन पाटील, सुभाष नरवाडे, ज्ञानेश्वर बडगे, श्रीमती आशा मुळे, यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. तद्नंतर शाळेतील शिक्षक श्री सुदर्शन पाटील ,ज्ञानेश्वर बडगे, यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली. तसेच हा . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे व आभारप्रदर्शन शाळेतील शिक्षक सुभाष नरवाडे यांनी मानले. या वेळी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते

बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी.


  प्रतिनिधी......... दिनांक 23/7/2019 रोजी बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ता‌.शि.अनंतपाळ येथे मोठ्या उत्साहाने  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक  यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री इस्माईल  मुजेवार. शाळेतील शिक्षक ज्ञानोबा कंंजे, विजयकुमार शिंदाळकर, सुदर्शन पाटील, सुभाष नरवाडे, ज्ञानेश्वर बडगे, श्रीमती आशा मुळे,  यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. तद्नंतर शाळेतील शिक्षक श्री सुदर्शन पाटील ,ज्ञानेश्वर बडगे, यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली. तसेच  हा . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे व  आभारप्रदर्शन शाळेतील शिक्षक सुभाष नरवाडे  यांनी मानले.
या वेळी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते

No comments:

Post a Comment