Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, November 7, 2019

बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा. वार्ता--------- बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ता.शि.अनंतपाळ शाळेत इयत्ता सहावीतील विद्यार्थीनी नी प्रणिता कामले हिचा वाढदिवस शाळेच्या परीपाठा नंतर पुष्पहार व पुस्तक भेट देऊन शाळेचे मुख्याध्यापक ईस्माइल मुजेवार व शाळेतील शिक्षक चंद्रकांत कोरे,ज्ञानोबा कंंजे, सुदर्शन पाटील,ज्ञानेश्वर बडगे, सुभाष नरवाडे, विजयकुमार शिंदाळकर, आशा मुळे, मजलसा पुठ्ठेवाड यांच्या हस्ते विद्यार्थीनी ला केप कापून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत खूप मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा करण्यात आला.सर्व विद्यार्थ्यांनी Happy birthday to you many many happy returns of the day. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या वेळी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा.


 वार्ता--------- बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ता.शि.अनंतपाळ  शाळेत इयत्ता सहावीतील  विद्यार्थीनी नी प्रणिता कामले  हिचा  वाढदिवस शाळेच्या परीपाठा नंतर  पुष्पहार व पुस्तक भेट देऊन शाळेचे मुख्याध्यापक ईस्माइल मुजेवार व शाळेतील शिक्षक चंद्रकांत कोरे,ज्ञानोबा कंंजे, सुदर्शन पाटील,ज्ञानेश्वर बडगे, सुभाष नरवाडे, विजयकुमार शिंदाळकर, आशा मुळे, मजलसा पुठ्ठेवाड यांच्या हस्ते विद्यार्थीनी ला केप कापून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत खूप मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा करण्यात आला.सर्व विद्यार्थ्यांनी Happy birthday to you many many happy returns of the day. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या वेळी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment