*दिनांक १३-७-२०२० मा. शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या पत्रा प्रमाणे संच मान्यता निकष २०२० ते २०२१ पासून लागू*
✍️ प्राथमिक, उच्च प्राथमिक,माध्यमिक शाळातील शिक्षक संवर्गातील पदासाठी संच मान्यतेचे सुधारीत निकष बाबत.
२०२०-२०२१ लागू करणे आवश्यक आहे.
✍️ *५ ते १० वि वर्ग*
१ ते १७५ ५ पदे
१७६ ते२१० ६ पदे
२११ ते २४५ ७ पदे
२४६ ते २८० ८ पदे
*१७५ विद्यार्थ्यांनंतर प्रती ३५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक ५ वि ते १० वर्गासाठी माध्यमिक शिक्षक पदे अनुज्ञेय राहतील*
✍️ *८ ते १०वि वर्ग*
१ ते १०५ ३ पदे
१०६ ते १४५ ४ पदे
१४६ ते १८५ ५ पदे
१८६ ते २२५ ६ पदे
*१०५ विद्यार्थ्यांनंतर प्रति ४० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक ८ ते १० वर्गासाठी माध्यमिक शिक्षक पदे अनुज्ञेय राहतील*
शाळेतील मंजूर शिक्षक संख्या
८ ते १५ पैकी
क्रीडा शिक्षक पद- १
शाळेतील मंजूर शिक्षक संख्या
३२ ते ३९ पैकी
क्रीडा शिक्षक पद- २
शाळेतील मंजूर शिक्षक संख्या
१६ ते २३ पैकी
कला शिक्षक पद- १
शाळेतील मंजूर शिक्षक संख्या
४० ते ४७ पैकी
कला शिक्षक पद- २
शाळेतील मंजूर शिक्षक संख्या
२४ ते ३१ पैकी
कार्यानुभव शिक्षक पद- १
शाळेतील मंजूर शिक्षक संख्या
४८ ते ५५ पैकी
कार्यानुभव शिक्षक पद- २
✍️ *१ ते ४,५ वि वर्ग*
१ ते ६० २ पदे
६१ ते ९० ३ पदे
९१ ते १२० ४ पदे
१२१ ते १५० ५ पदे
१५१ ते २०० *५ पदे अधिक १ मुख्याध्यापक*
*२०० विद्यार्थ्यांनंतर ४० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक पदे १ ते ४,५,वर्गासाठी अनुज्ञेय राहतील.*
✍️ *६ ते ८ वि वर्ग*
३५ पर्यंत २ पदे (कोणताही एक वर्ग असल्यास १ पद)
३६ ते ७० २ पदे (इ ६ वि व इ ७ वी वर्ग असणाऱ्या शाळेसाठी)
३६ ते ७० ३ पदे (इ ६ वी,इ ७वी, इ ८ वी असणाऱ्या शाळासाठी)
७१ ते १०५ ३ पदे
१०६ ते १४० ४ पदे
*१०५ विद्यार्थ्यांनंतर ३५ विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक ६ ते ८ वर्गासाठी अनुज्ञेय राहतील.*
No comments:
Post a Comment