Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, May 4, 2024

श्रीमती आशा काळे यांची महाराष्ट्र शिक्षक पॅनल च्या राज्यस्तरीय सेवासन्मान पुरस्कार 2024 साठी निवड

*श्रीमती आशा काळे यांची महाराष्ट्र शिक्षक पॅनल च्या राज्यस्तरीय सेवासन्मान पुरस्कार 2024 साठी निवड*


*उदगीर - महाराष्ट्र शिक्षक पॅनल (MSP) च्या वतीने दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार दिला जातो. या वर्षी उदगीर तालुक्यातील शेल्हाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षीका श्रीमती आशा सुर्यकांत काळे (बडगे) यांना मिळाला आहे. या पुरस्काराचे निवड पत्र महाराष्ट्र शिक्षक पॅनल चे राज्य समन्वयक मा. विकी येलमटे, जिल्हा समन्वयक मा. उबेद शेख, राजेंद्र जाधव, आबा भद्रे, दिपक बोडके, ज्ञानेश्वर बडगे आदी जण उपस्थित राहून निवडपत्र देण्यात आले. उपस्थित सर्वांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या पुरस्कार 24 मे 2024 रोजी नाशिक येथे गुरु दक्षिणा हॉल येथे सभागृहात गौरविण्यात येणार आहे*












No comments:

Post a Comment