Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, October 5, 2020

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ शाळेचे केंद्र स्तरावर व तालुका स्तरावर माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत स्पर्धेत घवघवीत यश

*༺✺☬꧁꧂☬✺༻*
    *⭕ माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रम⭕*
╭═══✺══༺☬༻══✺═══╮*
               *अभिनंदन अभिनंदन*
*╰═══✺══༺☬༻══✺
➖➖➖➖➖➖➖➖➖


*अभिनंदन अभिनंदन अभिनंदन*

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ जिल्हा लातूर शाळेचे केंद्र स्तरावर व तालुका स्तरावर माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत स्पर्धेत घवघवीत यश*

*जिल्हाधिकारी कार्यालय लातूर द्वारा आयोजित माझे कुटुंब माझी जबाबदारी भव्य स्पर्धेतील विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.*


*विजेत्यांचे नांवे*
*निबंध स्पर्धा*

*कु. संध्याराणी बापुराव खटके*
*केंद्र स्तरावर तृतीय क्रमांक*

*गीत गायन स्पर्धा*

*कु. संध्याराणी बापुराव खटके*
*द्वितीय क्रमांक*

*चित्रकला, पोस्टर स्पर्धा*
*वेदीका मधुकर बिराजदार*
*तृतीय क्रमांक*

*तालुका स्तरावर*

*गीत गायन स्पर्धा*
*द्वितीय क्रमांक*

*कु. संध्याराणी बापुराव खटके*

 *या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक सुदर्शन पाटील, सुभाष नरवडे, ज्ञानेश्वर बडगे व मजलसा पुठ्ठेवाड यांनी मार्गदर्शन केले.*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*༺☬꧁* *꧂☬༻*
    *⭕बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ⭕*
➖➖➖➖➖➖➖➖➖


No comments:

Post a Comment