⭕ *राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना उन्हाळी सुट्टी व पुढील शैक्षणिक वर्ष सुरु करणेबाबत शासन निर्णय*
👉 *उन्हाळी सुट्टी - 2 मे ते 14 जून*
👉 *निकाल - 29 एप्रिल* / त्यापुढील दिवशी जाहीर करणेबाबत
👉 *शाळा सुरु - 15 जून*
👉 *विदर्भातील शाळा सुरु - 30 जून*
👇 *संदर्भ शासन निर्णय व परिपत्रक*
Download here to click
⬇️⬇️
No comments:
Post a Comment