" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थांनी शिक्षक दिन उत्साहात साजरा केला

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थांनी शिक्षक दिन उत्साहात साजरा केला* 
-------------------------------------
*तिवटग्याळ - आज दिनांक 5/9/2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे  शिक्षक दिन साजरा करण्यात आला. सर्व प्रथम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर,अंगणवाडी कार्यकर्ती  पूजा बिरादार, मदतनीस  भागाबाई बिरादार यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली.  तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे यांनी यांनी उपस्थित सर्वांना शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली. शिक्षक दिनानिमित्त  शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवून उत्कृष्ट कामगिरी करणारे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांचे शाळेतील विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या . या वेळी शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार व विद्यार्थी उपस्थित होते*































































No comments:

Post a Comment

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थांनी शिक्षक दिन उत्साहात साजरा केला

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थांनी शिक्षक दिन उत्साहात साजरा केला*  ------------------------------------- *तिवटग्याळ - आज द...