जिल्हा स्तरीय माहे सप्टेंबर 2025 ची शिक्षण परीषद एक दिवसीय कार्यशाळा देशीकेंद्र ज्यूनिअर कॉलेज लातूर येथे आयोजित*
-------------------------------------
*लातूर - जिल्हा स्तरीय माहे सप्टेंबर 2025 ची शिक्षण परीषद एक दिवसीय कार्यशाळा देशीकेंद्र ज्यूनिअर कॉलेज लातूर येथे दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी मा. प्राचार्य सलगर साहेब, सहायक संचालक मा. पंचगल्ले साहेब, अधिव्याख्याता यांच्या उपस्थितीत निपुण महाराष्ट्र सदयस्थिती,PAT पायाभूत सदयस्थिती, विदयार्थी समूह, SHVR सद्यस्थिती, मार्दर्शित वाचन (Guided Reading) या विषयावर सविस्तर माहिती दिली*

No comments:
Post a Comment