आशा सुर्यकांत काळे(बडगे) यांना रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल चा राष्ट्राचा शिल्पकार पूरस्काराने सन्मानित
-------------------------------------
*उदगीर - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेल्हाळ ता. उदगीर जि. लातूर येथील विद्यार्थीप्रिय व उपक्रमशील शिक्षीका आशा सुर्यकांत काळे(बडगे) यांना सन 2025 चा अतिशय मानाचा रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल चा राष्ट्राचा शिल्पकार पुरस्कार दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी उदगीर येथील शिवनंदा फँक्शन हॉल मध्ये पूरस्काराने सन्मानित करण्यात आले. मा. प्रजापती ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय उदगीर च्या संचालिका मा. महानंदा दीदी बहनजी, जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, रोटरी चे प्रोजेक्ट चेअरमन मा. अन्नपूर्णा मुस्तादर, अध्यक्ष प्रशांत जी मांगुळकर, सचिव मा. विक्रम हलकीकर, मा. मोतीलाल डोईजोडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले*



No comments:
Post a Comment