*पदवीधरांनो, वाचा आणि पदवीधर मतदान करुन राष्ट्रीय हक्क बजावा*
महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण ७८ सदस्य असतात, पैकी ७ सदस्य महाराष्ट्राच्या सात विभागातून पदवीधर प्रतिनिधी म्हणून निवडून दिले जातात .
पदवीधरांचे प्रश्न, समस्या कायदेमंडळात मांडून त्याचे समाधान करून घेण्याचे कर्तव्य पदवीधर प्रतिनिधींचे असते.
म्हणुन पदवीधर मतदार बंधु भगिनींनो जागरूक राहुन राष्ट्रीय हक्क बजावून मतदान करावे
ही विनंती आहे.
आप आपल्या मतदार बुथ वर जाऊन मतदान करावे.
*वेळ सकाळी 8 ते 5*
*आपला*
*श्री ज्ञानेश्वर भाऊराव बडगे उदगीर*
*जिल्हा उपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर*
➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment