*परीक्षेचे नाव : NMMS*
*National Means Cum meried scholarship*
(राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना)
*परीक्षेची सुरुवात* : 2008 - 09 NCRTE
*महाराष्ट्रसाठी जवळजवळ 12000 विद्यार्थ्यांना ही scholarship मिळते*
*परीक्षा दिनांक : 8 मार्च 2021*
*परिक्षे करीता Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8.12.2020*
*अभ्यासक्रम* : 1) वर्ग 8 च्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न
2) बुद्धिमत्ता चाचणी
*प्रश्नाचं स्वरूप* : Objective
*प्रश्न संख्या* : 180
*एकूण गुण* : 180
*आवश्यक गुण* : 80
*पेपर*
*पेपर 1* : (SAT) - 90 प्रश्न 90 गुण
(शालेय अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्न)
*पेपर 2* : (MAT) - 90प्रश्न 90 गुण
(बुद्धिमत्ता चाचणी वर आधारित प्रश्न)
*आवश्यक बाबी* :
*1)* उत्पन्न 1,50,000 पेक्षा कमी
*2)* वर्ग 7 मध्ये कमीत कमी 55 %
*3)* Form शाळेच्या माध्यमातून Online भरावा लागतो
*4)* आधार कार्ड
*5)* Bank Pass Book ( नसल्यास आई / वडिलांचे सुद्धा चालेल)
*6)* उत्पन्न दाखला
*7)* फोटो, सही
*8)* आई किंवा वडील सरकारी सेवेत नसावे
*9)* ही परीक्षा फक्त वर्ग 8 मधीलच विध्यार्थी देऊ शकतात
*10)* या परीक्षेत करीता विद्यार्थी हा जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका किंवा इतर शासनमान्य शाळेत शिकणारा असावा
*11)* विद्यार्थी Student ID
*12)* एकूण बहीण भाऊ
*13)* परीक्षा फी 100 रु (Online खर्च व Late fees सोडून )
( वरील dacument मध्ये बदल होऊ शकतो )
*NMMS परीक्षा पास झाल्या नंतर पुन्हा Online aplay करावा लागतो*
*परीक्षेचे फायदे* :
*1)* 48000 रु. शिष्यवृत्ती (वार्षिक 12000 रु) वर्ग : 9 ते 12 वि पर्यंत
*2)* शालेय अभासक्रम दर्जेदार पद्धतीने होतो
*3)* विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढते
*4)* विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, निर्णय क्षमता, आकलन क्षमता वाढते
*5)* महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( *MPSC* ) तसेच केंद्रिय लोकसेवा आयोग ( *UPSC* ) ची तयारी होते
*6)* सर्वच स्पर्धा परीक्षेत उपयुक्त अभ्यासक्रम
*इच्छुक विद्यार्थ्यांनी आप - आपल्या शाळेशी संपर्क करून वरील परीक्षेचा Online Form दि. 8.12.2020 च्या आधी भरावा*
No comments:
Post a Comment