● *मतदान यादीतील आपले नाव शोधा..*●
येत्या ग्रामपंचायत निवडणुका 2021 च्या धर्तीवर नव्याने तयार करण्यात आलेल्या कोणत्याही मतदान यादीतील ◆भाग क्र
◆आपले नाव
◆मतदान यादीतील अनु क्र
◆मतदान कार्ड क्रमांक
घर बसल्याजागी कसे शोधता येईल?
यासाठी दिलेल्या 👇🏻लिंकवर क्लिक करा आणि शोधा.
*लिंक:- bit.ly/3kMVylF*
☝🏻वरील माहिती कशी शोधता येईल ? याचा मार्गदर्शक व्हिडियो जरूर पहा.
https://youtu.be/bUe3yJ88hN4
No comments:
Post a Comment