Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, January 1, 2021

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy New year 2021*

*नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy New year 2021*



*दुःख सारी विसरून जावू .. सुख देवाच्या चरणी वाहू… स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी नव्या नजरेने नव्याने सर्वांना प्रेमाने पाहू…!*

*नवीन वर्ष आपणास व आपल्या परिवारास सुखाचे, आनंदाचे, भरभराटीचे, आरोग्यमय,,ऐश्वर्याचे, आनंदाचे,निरोगी व कोरोनामुक्त*
*आरोग्यपूर्ण जाओ....*

*येत्या नवीन इंग्रजी 2021 वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो...तुम्हां सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!*
                                                *नववर्षाभिनंदन* ......

*Goodbye 2020*🙋‍♂️
*Well come सुस्वागतम् 2021*
🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇
*श्री ज्ञानेश्वर भाऊराव बडगे उदगीर*
*जिल्हा उपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर*
========================

No comments:

Post a Comment