Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, March 24, 2021

प्रकल्प यादी विषय सामान्य विज्ञान इयत्ता पहिली ते आठवी



विषयानुसार प्रकल्प यादी-

 विषय-सामान्य विज्ञान

 प्रकल्प सामान्य विज्ञान -1 ते 8
 



विषय - विज्ञान चित्रसंग्रह 

१) सरपटणारे प्राणी 

२) चार पायावर चालणारे प्राणी 

३) उडणारे प्राणी - पक्षी 

४) पाळीव प्राणी 

५) जंगली प्राणी 

६) किटक 

७) किटकभक्षी प्राणी 

(८)ओझे वाहणारे प्राणी 

९) तृणभक्षक प्राणी 

१०) मांसभक्षक प्राणी 

११) जलचर प्राणी 

१२) उभयचर प्राणी 

१३) दुध देणारे प्राणी

 १४) शेतीस उपयोगी प्राणी 

१५) वाहतुकीस उपयोगी प्राणी 

१६) शिंगे असणारे प्राणी 

१७) लोकर असणारे प्राणी 

१८) द्रव शोषूण घेणारे किटक

 १९) प्राणी व त्यांची घरे 

२०) द्विपाद प्राणी 

२१) चतुष्पाद प्राणी 

२२) षट्पाद किटक 

२३) बहुपाद किटक 

२४) रवंथ करणारे प्राणी 

२५) दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या जाती 

२६) विविध पक्षी 

२७) स्थलांतर करणारे पक्षी

२८) पक्षी व घरटी 

२९) पक्षी व त्यांची पिल्ले 

३०) पक्षी व त्यांची अंडी 

३१) उपद्रवी किटक

 ३२) विविध फळे 

३३) विविध फुले 

३४) विविध पाने 

३५) विविध बिया 

३६) विविध पालेभाज्या 

३७) विविध फळभाज्या

 ३८) विविध कंदमुळे



संग्रहात्मक प्रकल्प 

३९) सजीवांची यादी 

४०) निर्जीवांची यादी

 ४१) वैज्ञानिक शब्द कोड

 ४२) रंगीत फुले येणाऱ्या झाडांची नावे यादी 

४३) वेलवर्गीय वनस्पतींची यादी

 ४४) झुडूप वर्गीय वनस्पतींची याद

 ४५) वृक्षवर्गीय वनस्पतींची यादी

 ४६) तोड लावून अन्न ग्रहण करणारे प्राणी यादी 

४७) अन्न न चावता गिळणारे प्राणी

 ४८) अन्न उचलून खाणारे प्राणी

 ४९) भक्ष पकडून चावून गिळणारे प्राणी संग्रह 

५०) अन्न जिमेने पकडणारे प्राणी माहिती संग्रह 

५१) ज्ञानेंद्रियानुसार त्यांची कार्ये संग्रह ५२) दोन पेक्षा जास्त ज्ञानेद्रियांचा समन्वय आवश्यक खेळाची माहिती

 ५३) पिष्टमय घटक यूक्त पदार्थांची यादी ५४) प्रथिनयुक्त पदार्थांची याद

 ५५) स्निग्ध पदार्थांची यादी 

५६) चौथायुक्त पदार्यांची यादी होणारे अन्नपदार्थ

 ५७) भाजून तयार होणारे अन्नपदार्थ

५८) तळून तयार होणारे अन्नपदार्थ

५९) उकडून (शिजवून तयार होणारे अन्नपदार्थ) 

६०) वाफलून तयार होणारे अन्नपदार्थ ६१) जीवनसत्व व क्षारयुक्त पदार्थ 

६२) दंतहीन वृध्दांची मुलाखत संग्रह ६३) दंतमंजनामध्ये वापरलेल्या पदार्थांची यादी

 ६४) कुटूंबाच्या अन्न घटकांच्या वापराचे संग्रह 

६५) चांगल्या सवर्यींचा माहितीसंग्रह ६६) स्थायू अवस्था उदाहरणे 

६७) द्रवावस्था उदाहरणे 

६८) वायुअवस्था उदाहरणे 

६९) विद्राव्य पदार्थांची यादी 

७०) धान्ये व कडधान्य संग्रह



 प्रतिकृती प्रकल्प 

७१) विविध प्राणी 

७२) विविध पक्षी 

७३) विविध फळे 

७४) विविध फुले 

७५) विविध निवारे 

७६) विविध फळभाज्या 

७७) दातांची आंतररचना 

७८) ज्ञानेंद्रिये प्रतिकृती 

७९ ) कृत्रीम पाणवठा

 ८०) पक्षी व निरीक्षणाचे टेबल

 संग्रहात्मक प्रकल्प 

८१) राष्ट्रीय सण - माहिती संग्रह

८२) सामाजिक सण - माहिती संग्रह 

८३) शालेय दिनविशेष संग्रह

८४) संवाद संग्रह 

८५) विविध डॉक्टरांच्या मुलाखतींचा संग्रह 

८६) विविध शैतकन्यांच्या मुलाखतींचा संग्रह 

८७) विविध शिक्षकांच्या मुलाखतींचा संग्रह 

८८) विविध कारागीरांच्या मुलाखतींचा संग्रह 

८९) विविध व्यावसायिकांच्या मुलाखतीचा संग्रह

९०) विशिष्ट कर्वीच्या कवितांचा संग्रह ९१) अभिनय गीतांचा संग्रहट

 ९२) बालकवितांचा संग्रह पोस्ट बैंक, आरोग्य केंद्र शेती अवजारे इ. ९३)परिसरातील वस्तूंची सविस्तर माहिती संकलन 

९४) जयंती उत्सव कार्यक्रमांचे नियोजन व कार्यवाही अहवात संकलन 

९५) पुण्यतिथी. उत्सव कार्यक्रमांचे नियीजन व कार्यवाही अहवाल संकलन ९६) शब्दचित्र सालिका तयार करणे 

९७) भित्तीपत्रके तयार करणे 

९८) मान्यवरांच्या पत्रांचा संग्रह 

९९) लेखन नियम संग्रह 

१००) निबंध संग्रह

 १०१) नाम या शब्दजातीचे वाक्यसंग्रह १०२) सर्वनाम या शब्दजातीचे वाक्यसंग्रह 

१०३) विशेषण या शब्दजातीचे वाक्यसंग्रह

 १०४) क्रियापद या शब्दजातीचे वाक्यसंग्रह 

१०५) पाठ्युपस्तकातील वर्तमानकाळातील वाक्यांचा संग्रह 

१०६) पाठ्यपुस्तकातील भूतकाळातील वाक्यांचा संग्रह 

१०७) पाठ्यपुस्तकातील भविष्यकाळातील वाक्यांचा संग्रह 

१०८) वाचलेल्या पुस्तकातील स्त्रीलिंगी शब्दांचा संग्रह 

१०९) वाचलेल्या पुस्तकातील पुल्लिंगी शब्दांचा संग्रह

 ११०) पाठ्यपुस्तकातील अनेकवचनी शब्दांचा संग्रह 

१११) पाठ्यपुस्तकातील एकवचनी शब्दांचा संग्रह 

११२) समानार्थी शब्दसंग्रह 

११३) विरूध्दार्थी शब्दसंग्रह 

११४) चित्रशब्दकौश तयार करणे - प्राणी, पक्षी, निवारा इ. 

११५) अपरिचित शब्दांचा संग्रह

११६) टापुस्तकातील अपरिचित शब्दांचा संग्रह 

११७)महाराष्ट्रातील किल्ले - चित्र व माहिती संग्रह 

११८) बोधकथा संग्रह 

११९) सुविचार संग्रह 

१२०) शब्दसमुहाबदल एक शब्द 

१२१) म्हणींचा संग्रह 

१२२) खेड्यातील देखावा - चित्र संग्रह १२३) शहरातील देखावा - चित्र संग्रह

१२४) शब्दकोड्यांचा संग्रह

१२५) वाक्प्रचारांचा संग्रह 

१२६) क्रांतीकारकांचा नामनिर्देशित चित्र संग्रह 

१२७) गायक - गायिका सचित्र माहिती संग्रह माहिती संग्रह 

१२८) वीर स्त्रियांचा सचित्र 

१२९) शास्त्रज्ञ आणि त्यांच्या गमतीजमती 

१३०) जोडाक्षर युक्त शब्दसंग्रह

१३१)वनस्पतीच्या बियांचा संग्रह

१३२) गणस्पतीच्या वियांचा संग्रह 

१३३) वलरपतीच्या उपयोणांच्या माहितीचे संकलन 

१३४) औषध देणान्या वनस्पतीचे सचित्र गाहिती संकलन 

१३५) मसाल्याचे पदार्थ देणान्या वनस्पतीचे सचित्र माहिती संकलन 

१३६) कडधान्ये देणान्या वनस्पतीचे सचित्र माहिती संकलन 

१३७) तृणधान्ये देणान्या वनस्पतींचे सचित्र माहिती संकलन 

१३८) फुलै देणान्या वनस्पतींचे सचित्र माहिती संकलन 

१३९) सुगंधी पदार्थ देणार्या वनस्पतींचे सचित्र माहिती संकलन 

१४०) फळे देणार्या वनस्पतींचे सचित्र माहिती संकलन 

१४१) कंदमुळे देणाऱ्या वनस्पतींचे सचित्र माहिती संकलन 

१४२) प्राण्यांच्या उपयोगांच्या माहितीचे संकलन 

१४३) पाळीव प्राण्यांचे सचित्र माहिती संकलन 

१४४) जंगली प्राण्यांचे सचित्र माहिती संकलन 

१४५) दूध देणान्या प्राण्यांचे सचित्र माहिती संकलन १४६) शेतीस उपयोगी असणाऱ्या प्राण्यांचे सचित्र माहिती संकलन 

१४७) वाहतुकीस उपयोगी असणाऱ्या प्राण्यांचे सचित्र आहिती संकलन 

१४८) शिंगे असणार्या प्राण्यांचे सचित्र माहिती सकलन 

१४९) लोकर असणार्या प्राण्यांचे सचित्र माहिती संकलन 

१५०) द्रव शोषून घेणार्या किटकांचे सचित्र माहिती संकर 

१५१) अंडी देणार्या संजीवांचे सचित्र माहिती संकलज, 

१५२) हवामानाच्या घटकांचे माहिती संकलन करणे

१५३) दैनंदिन हवामानाच्या अंदाजाचे संकलन करणे 

१५४) हवामानातील बदलांच्या होणान्या परिणामाचा माहिती संकलन करणे

 १५५) हवामान व लोकजीवन यांच्या संबधावर आहिती सकलन करणे 

१५६) वर्फाळ प्रदेशातील लौकजीवनाविषयी मादिती संकलन करणे. 

१५७) हवामान आणि पिके यांच्या सबंधावर माहिती सकलन करणे. 

१५८) विविध प्रकारच्या मार्तीचे संकलन करणे.

 १५९) जमीन नापीक होण्याच्या क.ांकलन 

१६०) जमीनीचा कस वाढविण्यासाठी केल्या जाणा-या उपायांचे संकलन 

१६१) शेतीच्या सुधारीत पध्दतीचे सचिक्र माहिती संकनन 

१६२) धान्याच्या काळजीसाठी केल्या जाणाऱ्या उपासा संकलन

१६३) आंतरिंद्रियांच्या माहितीचे संकलन करणे, 

१६४) पाळीव प्राण्यांची काळजी सचित्र माहिती संग्रह 

१६५) दोनपेक्षा जास्त अवयवांची समन्वय/ सुसूत्रता आवश्यक खेळांची माहिती संग्रह

१६६) शिजवून खाल्ल्या जाणाच्या फळभाज्यांची सचित्र माहिती संग्रह 

१६७) कच्च्या खाल्ल्या जाणाऱ्या पालेभाज्यांची माहिती संग्रह 

१६८) मोड आणून खाल्ल्या जाणाऱ्या कडधान्यांची सचित्र माहिती संकलन विषयक घेतल्या जाणाऱ्या जागरूकतेविषयी सचित्र माहिती संकलन

 १६९) पाणी दुषित होण्याची कारणे संकलन 

१७०) पिण्याचे पाणी स्वच्छ व निर्धाक करण्याचे उपाय संकलन 

१७१) अन्न, पाणी याविषयी बातम्या संग्रह

 १७२) दुषित पाणी पिण्याचे दुष्परिणाम - सचित्र माहिती संकलन 

१७३) पारदर्शक पदार्थांच्या नावांचे संकल 

१७४) अपारदर्शक पदार्थांच्या नावांचे संकलन 

१७५) कठीण, मृदू पदार्थांच्या नावांचे संकलन 

१७६) विद्राव्य पदार्थांची यादी

 १७७) अविद्राव्य पदार्थांची यादी 

१७८) उर्जेची विविध रूपे - चित्रसंग्रह 

१७९) पारंपारिक उर्जास्त्रोत - चित्रसंग्रह १८०) अपारंपारिक उर्जास्त्रोत - चित्रसंग्रह माहिती संकलन 

१८१) सूर्य व ऊर्जा - संबंध - 

१८२) वाळवंटातील प्राणी व वनस्पती चित्रसंग्रह 

१८३) जलचर प्राण्यांची सचित्र माहिती १८४) जलचर वनस्पतींची सचित्र माहिती 

१८५) बर्फाळ प्रदेशातील प्राण्यांची सचित्र माहिती संकलन 

१८६) बर्फाळ प्रदेशातील वनस्पर्तींची सचित्र माहिती संकलन 

१८७) अन्नसंचय करणाऱ्या खोडांची सचित्र माहिती संकलन 

१८८) अन्नसंचय करणार्या मुळांची सचित्र माहिती संकलन

प्रतिकृती प्रकल्प 

१८९) जलचक्र प्रतिकृती 

१९०) आंतरिंद्रिये प्रतिकृती 

१९१) पचनक्रिया प्रतिकृती

 १९२) धान्य साठविण्याच्या पध्दती - प्रतिकृती
➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment