*जि प प्राथमिक शिक्षक ऑनलाईन बदली प्रक्रिया*
_बदलीच्या पोर्टलवर शिक्षकांचे प्रोफाईल तयार करण्यासाठी इथे जोडण्यात आलेला हा एक नमुना फॅार्म आहे. शिक्षकांचे प्रोफाइल तयार करण्यासाठी हा फॅार्म वापरण्याचा प्रस्ताव आहे. शिक्षकांच्या बदल्यांसाठी शासनाच्या निर्णयनुसार हा फॉर्म तयार करण्यात आला आहे._
_आपणांस विनंती आहे की कृपया या फॉर्मचा अभ्यास करुन शुक्रवार 11 जून 2021 पर्यंत या बद्दल काही सुधारणा असल्यास सुचवा._
*आपण आपल्या सूचना या पुढे नमुद केलेल्या ई-मेल वर पाठवू शकता - ceozp.pune@maharashtra.gov.in*
*Ayush Prasad*
*CEO, ZP Pune*
No comments:
Post a Comment