Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, June 8, 2021

MHT-CET सन 2020-21 परिक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे 👇👇*


➖➖➖➖➖➖➖➖
*MHT-CET सन 2020-21 परिक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे 👇👇* 

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता प्रथम वर्ष अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी २०२१ प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आज दिनांक ०८/०६/२०२१ पासून दिनांक ०७/०७/२०२१ पर्यंत सुरु राहील.
सदर अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांनी https://t.co/qzMOaiWZnM या लिंकवर भेट द्यावी. सर्व पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.


 MHT CET 2021 registration for Engineering and Pharmacy begins today, June 8, 2021.


The last date to fill the application form is July 7, 2021 on mhtcet2021.mahacet.org
➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment