*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी*
*तिवटग्याळ - - - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 13/6/2021 रोजी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे,गावातील सरपंच सौ उज्ज्वला ताई नरहरे , अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, महिला बचत गट सदस्य श्री गिताताई कच्छवे, श्री राजकुमार श्रीमंगले व अन्य जण उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली.*
No comments:
Post a Comment