Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, August 2, 2021

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी*

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी*












*तिवटग्याळ - - - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 1/8/2021 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, गावातील सरपंच सौ उज्ज्वला ताई व अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार यांचा हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी व जयंती साजरी केली  तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे,गावातील सरपंच सौ उज्ज्वला ताई नरहरे अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती मनिषा आरकिले व व अन्य यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प ठेवून अभिवादन केले. या वेळी  शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, गावातील सरपंच सौ उज्ज्वला ताई नरहरे अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, श्रीमती मनिषा आरकीले , आदी जण उपस्थित होते उपस्थित. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे  यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली. उपस्थित सर्वांचेच आभार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले*

No comments:

Post a Comment