*पायी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात जाणारे भक्तांसाठी विशेष माहिती व पालखीचे प्रस्थान वेळापत्रक👇*
====================== *माउलींच्या पालखीचे २१ जून रोजी प्रस्थान*
_ *पायी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा खालीलप्रमाणे* 👇
▪︎आळंदीतून २१ जूनला सायंकाळी चारनंतर प्रस्थान
▪︎बुधवारी (ता. २२) सकाळी आळंदीतून सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होऊन पुण्यात दोन दिवसांच्या मुक्कामी
▪︎सासवडला (ता. २४ व २५ जून),
▪︎जेजुरीला (ता. २६ जून),
▪︎वाल्हे येथे (ता. २७ जून),
▪︎लोणंद येथे (ता. २८ व २९ जून) अडीच दिवसांच्या मुक्कामी
▪︎तरडगाव (ता. ३० जून)
▪︎फलटणला (ता. १ व २ जुलै),
▪︎बरड (ता. ३ जुलै),
▪︎नातेपुते येथे (ता. ४ जुलै)
▪︎माळशिरस येथे (ता. ५ जुलै)
▪︎वेळापूर (ता. ६ जुलै)
▪︎भंडीशेगाव (ता. ७ जुलै)
▪︎वाखरीतील (ता. ८) दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगणानंतर सोहळा
-----------------------------
https://m.facebook.com/story.php?story_fbid=110970550853890&id=106479051303040
-----------------------------
पंढरपूरला (ता. ९) प्रवेश करेल.२३ जुलैला परत आळंदीतआषाढी एकादशीला (ता. १० जुलै) नगरप्रदक्षिणा, *माउलींचे चंद्रभागा स्नान, असा कार्यक्रम आहे. त्यानंतर १३ जुलैला माउलींचे चंद्रभागास्नान, विठ्ठल-रुक्मिणी भेट, गोपाळपूर काला होईल. त्याल्यानंतर आळंदीच्या दिशेने सोहळा माघारी येणार आहे.*
======================
No comments:
Post a Comment