Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, March 9, 2023

आ दर्श शिक्षक समिती च्या वतीने श्री मारोतीराव लांडगे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

*आ दर्श शिक्षक समिती च्या वतीने श्री  मारोतीराव लांडगे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार*


































*उदगीर......... महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती च्या वतीने आज दिनांक 9/3/2023 रोजी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे उदगीर तालुकाध्यक्ष तथा   जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ,रावणगाव शाळेचे मुख्याध्यापक,तोंडचिर केंद्राचे केंद्र प्रमुख उत्कृष्ट वक्ता, सामाजिक चळवळ चे प्रेरणादायी संघटन, मराठवाडा मुक्ती संग्रामावियी अभ्यासू वक्ता  मारोतीराव लांडगे यांचा 52  वा वाढदिवस असल्याने उदगीर तालुक्याचे माजी आमदार डॉ. सुधाकरराव भालेराव यांच्या निवासस्थानी सभागृहात केक कापून ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. Happy birthday to you many many returns of the day. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी माजी आमदार डॉ सुधाकरराव भालेराव, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती चे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बडगे, जळकोट तालुका अध्यक्ष नामदेव चोले, उदगीर प्रसिध्दी प्रमुख प्रदीप तळेगांवकर,संपर्क प्रमुख रमेश खंडोमलके,शेकापुर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आदर्श व उपक्रमशील मुख्याध्यापक धनराज अलीबादे, आरोग्य सहाय्यक परमेश्वर खटके आदी मित्र परिवार उपस्थित होते*

No comments:

Post a Comment