Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, December 6, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा
























तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा*

  *तिवटग्याळ - आज दिनांक 06/12/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर  येथे 6 डिसेंबर 2023 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिना निमित्त महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली  यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील  शिक्षीका  अंजली लोहारकर  यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती सांगितली.   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका अंजली  लोहारकर व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले. या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर व शाळेचे पालक आदी जण उपस्थित होते*

No comments:

Post a Comment