*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 26 फेब्रुवारी 2024 उपस्थित होऊन तीन वर्षेपुर्ती निमित्ताने शैक्षणिक साहित्य वाटप*
*तिवटग्याळ - दिनांक 27/2/2024 रोजी तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत परीपाठानंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आम्हा दोघांना 26/2/2024 रोजी उपस्थित होऊन तीन वर्षे पूर्ण सेवा निमित्ताने आज शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही रजिस्टर वाटप करण्यात येणार आहे असे सांगितले व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही रजिस्टर वाटप केले. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी शाळेची प्रगती, शालेय वातावरण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश साळुंके , उपाध्यक्ष कैलास तवर , पालक, गावचे सरपंच प्रशांत पाटील , उपसरपंच आरती तवर, माजी सरपंच उज्ज्वला ताई नरहरे, गजानन नरहरे, पोलीस पाटील धनराज पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष देविदास पाटील, प्रतिष्ठित नागरिक दिनेश पाटील, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भामाबाई बिरादार, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे गावातील इतर शिक्षण प्रेमी ग्रामस्थांनी खुप खुप छान अतिशय महत्त्वाचे योगदान व सहकार्य दिले या बद्दल धन्यवाद व्यक्त केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, शा. पो. आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते*
No comments:
Post a Comment