बारावीचा निकाल जाहीर! विद्यार्थ्यांनो आता प्रवेशासाठी काढून ठेवा ‘ही’ कागदपत्रे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यंदाच्यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली आहे. विद्यार्थी हा निकाल https://hscresult.mahahsscboard.in/
mahresult.nic.in या वेबसाईटवर जाऊन पाहू शकतात. परंतु विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी कोणकोणते कागदपत्र महत्वाची असतात हे आज आपण जाणून घेऊयात...
आवश्यक कागदपत्र :
▪️ जात प्रमाणपत्र
▪️ जात वैधता प्रमाणपत्र
▪️ नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र
▪️ डोमिसाइल प्रमाणपत्र
▪️ दिव्यांगता प्रमाणपत्र
▪️ आधार क्रमांक
▪️ राष्ट्रीयकृत बँक खाते
▪️ सैन्यदल वर्गाचे प्रमाणपत्र (या कोट्यातून प्रवेश घ्यायचे असल्यास)
▪️ अल्पसंख्याक वर्गाचे प्रमाणपत्र (या कोट्यातून प्रवेश घ्यायचे असल्यास)
▪️ यासह अजून काही महत्वाची कागदपत्र
या वेबसाईटवर पाहा निकाल :
▪️ mahahsc.in
No comments:
Post a Comment