Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, May 25, 2024

📕दहावी निकाल 2024 अपडेट, 27 मे रोजी` लागणार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.10वी) निकाल* *📕या वेबसाइटवर पाहता येईल 10वी चा निकाल व इ.10वी निकालाबाबत बोर्डाचे परिपत्रक







*📕दहावी निकाल 2024 अपडेट*
🔖 *`27 मे रोजी` लागणार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.10वी) निकाल*
*📕या वेबसाइटवर पाहता येईल 10वी चा निकाल*

*_दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता._*


_कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार, दिनांक २७/०५/२०२४ रोजी दुपारी ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे._

_अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत._👇








 

👇 *इ.10वी निकालाबाबत बोर्डाचे परिपत्रक*




No comments:

Post a Comment