महाराष्ट्र शिक्षक पॅनल चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार निवड निमित्ताने श्रीम. काळे आशा सुर्यकांत सह शिक्षिका यांचा अल्पपरिचय
➖➖➖➖➖➖➖➖
🔹नाव श्रीम. काळे आशा सुर्यकांत
🔹सेवा - 26 वर्षे
🔹शाळा व पत्ता- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेल्हाळ ता. जिल्हा लातूर
🔹शैक्षणिक पात्रता - B.A.D.Ed.
🔹नेमणूक दिनांक 01/08/1998
🔹वाढदिवस दिनांक - 16 एप्रिल 1978
🔹लेखन- दैनिक वर्तमानपत्रात शैक्षणिक लेख, आदर्श परीपाठातून व्यक्तीमत्व विकास साधला जातो, आई ही संस्कार घडवणारी पहिली शिक्षिका असते, खोडकर राजू, जयंती व पुण्यतिथी निमित्त थोर महापुरुष व्यक्ती परीचय.
🔹पुरस्कार -🔹
🏆1. पंचायत समिती शिक्षण विभाग तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
🏆2. सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार, पुणे
🏆3. जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक संघ, लातूर
🏆4. अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना गोंधळी रत्न पुरस्कार, लातूर
🏆5. मानव सेवा प्रतिष्ठान, शेल्हाळ आदर्श शिक्षीका पुरस्कार, शेल्हाळ
🔹सामाजिक कार्य - कार्यरत असलेल्या प्रत्येक शाळेतील तसेच गावातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना दप्तर ,पाट्या,वह्या, आवश्यक शैक्षणिक साहित्य वाटप.
🔹विशेष प्राविण्य-वडमुंरंबी, बामणी, वाढवणा) खु), तसेच प्रत्येक शाळेत तालूका स्तरावरील विविध स्पर्धा, शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षेत विद्यार्थी यशस्वी, शाळेला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत 100 टक्के प्रगत शाळा पूरस्कार सहभाग.
🔹मोबाईल नंबर
8308314849
••••••••★★★••••••••
➖संकल ➖
श्री रंगनाथ सगर, लातूर
महाराष्ट्र शिक्षक पॅनल
मो.9763534721
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
No comments:
Post a Comment