*Result Live*
*इ १२ वी परीक्षेचा निकाल*
खालील अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार
📅 दिनांक २१/०५/२०२४ रोजी
🕙 दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
*Result Link*
⛔ _*राज्याचा बारावीचा निकाल 93.37 टक्के यंदाही*_
*मुलींची बाजी, तर कोकण विभाग सर्वात अव्वल!*
👇🏻 *विभागनिहाय निकाल* 👇🏻
कोकण : 91.51 टक्के
पुणे : 94.44 टक्के
कोल्हापूर : 94.24 टक्के
अमरावती : 93 टक्के
छत्रपती संभाजीनगर : 94.08 टक्के
नाशिक : 94.71 टक्के
लातूर : 92.36 टक्के
नागपूर : 93.12 टक्के
मुंबई : 91.95 टक्के
*HSC Result 2024 Maharashtra Update - बारावीचा निकाल ऊद्या जाहीर होणार*
निकाल या वेबसाईटवर पहा
👇
HSC Result 2024 Maharashtra Update बोर्ड सविस्तर माहिती पत्रक
👇
No comments:
Post a Comment