Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, May 12, 2024

एका सेकंदात मिळवा SMS द्वारे मतदान यादीतील नाव, भाग क्रमांक व अनुक्रमांक


*"एका सेकंदात मिळवा SMS द्वारे मतदान यादीतील नाव, भाग क्रमांक व अनुक्रमांक"*
-----------------------------
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान करायचे मग शोधा तात्काळ एका सेकंदात SMS द्वारे. Text message type करा, ECI space द्या आणि epic number type करा आणि 1950 नंबर पाठवा.
उदा. ECI - WLT72651550
Send to 1950  या नंबर ला. 
एका सेकंदात आपले नाव, भाग क्रमांक व मतदान केंद्र व अनुक्रमांक मिळेल. मग करा मतदान लोकशाहीच्या सर्वात मोठय़ा उत्साहात सामिल व्हा.

No comments:

Post a Comment