आदरणीय मित्र, आज आपला लग्न वाढदिवस, वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏
स्वप्न तुमच्या दोघांचे
आयुष्याचा अनमोल क्षण
सुंगिधत राहावं हे आयुष्य
लग्न म्हणे स्वर्ग
सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन
सुगंधित व्हावं तुमचं जीवन
नात्याने स्पर्श करावे नवे आकाश
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आपुलकी आणि ममता
विश्वासाची गाथा
मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही
अजुन पालवी फुटू दे
तुमची जोडी कायम राहो
आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत
आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो
तुमची साथ अशीच वर्षानुवर्ष कायम राहो
नात्यातले आपले बंध
तुम्हा दोघांचं प्रेम
हसत राहा येवो कोणताही क्षण
प्रत्येक स्वप्नं तुझं पूर्ण होवो
एकमेकांचा सहवास जन्मोजन्म मिळो
-------------------------------------
*शुभेच्छुक*
*श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर तथा जिल्हा कार्याध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर*
-------------------------------------
No comments:
Post a Comment