*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेत गटशिक्षणाधिकारी मा. शफी शेख साहेब व केंद्र प्रमुख मा. काशिम शेख साहेब यांची अचानक शाळा भेट*
-------------------------------------
*तिवटग्याळ-आज दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गटशिक्षणाधिकारी मा. शफी शेख साहेब व केंद्र प्रमुख मा. काशिम शेख साहेब यांची अचानक भेटी दरम्यान शाळेतील विद्यार्थांची शैक्षणिक गुणवत्ता प्रगतीबद्दल तपासणी केली व समाधान व्यक्त केले. या वेळी गटशिक्षणाधिकारी मा शफी शेख साहेब, केंद्रप्रमुख मा काशिम शेख, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, मुक्ता नंदगावे व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते*



No comments:
Post a Comment