Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, November 3, 2019

*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤* *༺꧁ सहविचार सभा꧂༻* *🥀महाराष्ट्र शिक्षक पॅनल टिम🥀**✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈✤* *_आज दिनांक 1-11-2019 वार शुक्रवार या दिवशी महाराष्ट्र शिक्षक पॅनल टिमच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिवाळी सहविचार सभेचे आयोजन लातूर शहरात करण्यात आले._**_💫सर्वप्रथम Ⓜ💲🅿परिवारातील प्रमुख आदरणीय दिपक चामे सरांच्या वडिलांचे अल्पशा आजाराने दुखःद निधन झाल्यामुळे 11:00 आजता त्याच्या घरी राज्यभरातून आलेल्या msp सदस्यानी सदिच्छा भेट दिली._**_💫दुपारी 12:00 वाजता पर्यटन स्थळ बालाजी मंदिर औसा येथे आदरणीय भगवान जायभाये सर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे शिवाजीराव साखरे व सतिश कोळी सरांच्या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित खेळीमेळीच्या वातावरणात सहविचार सभा घेण्यात आली._**_💠सहविचार सभेतील प्रमुख बाबी💠_*======================*_💫संपूर्ण महाराष्ट्राला शैक्षणिक पीडीएफ च्या रुपाने शैक्षणिक माहिती पुरवणारे गिरीश दारुंटे सरांचे "वादळातील ज्ञानज्योती" या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले._* *_💫 महाराष्ट्र शिक्षक पॅनल टिमचे सदस्य श्री. मुक्कनवार सरांनी स्वनिर्मित शैक्षणिक पाचवी ते दहावी वर्गाच्या मराठी व इंग्रजी व्याकरणाचा व शिष्यवृत्ती पुस्तकाचा मोफत संच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला एक दिला._* *_💫प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र शिक्षक पॅनल टिमच्यावतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, शिक्षिका, उपक्रमशिल शाळा पुरस्कार यांच्या संबंधाने चर्चा करण्यात आली व जिल्हास्तरीय पुरस्कार निवड समितीच्या वतीने चर्चा करण्यात आली._**_💫महाराष्ट्र शिक्षक पॅनल टिमच्यावतीने राज्यस्तरीय शैक्षणिक कार्यशाळा घेण्यात यावी याबाबत सुचवण्यात आले._**_💫Msp पोस्ट सदस्यांना नेमून दिलेल्या पोस्ट दररोज टाकाव्यात यासंबंधी सुचना देण्यात आल्या._**_💫महाराष्ट्र शिक्षक पॅनल टिमच्यावतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील टिमने आपल्या जिल्ह्यातील एकादी शाळा दत्तक घेऊन ती नाविन्यपूर्ण डिजिटल आदर्श शाळा करावी आसे ठरविण्यात आले._**दिवाळी सहविचार सभेला राज्यातून आलेल्या सदस्याची नावे👇**✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤**1) सतिश कोळी , खुलताबाद* *2) सतिष बोरखडे , यवतमाळ**3 ) रितेश निलेवार , अकोला**4 ) गिरीष दारुंटे , मनमाड**5) भगवान जायभाये , जालना* *6) विकी एलमटे , देवनी* *7)शिवाजी साखरे,लातूर* *8 ) केशव गंभीरे, लातूर**9 ) चंद्रकांत गोरगिळे , अहमदपूर**10) रंगनाथ सगर , लातूर**11 ) ज्ञानेश्वर बडगे , उदगीर* *12 ) गुरुदत्त पुरी , अंबाजोगाई* *13 ) श्रीकांत शेंडगे , नंदुरबार* *14 ) राहुल झिरमिरे , कोल्हापूर* *15 ) रवी देशमुख , चाकुर**16 ) तानाजी खंडागळे , उस्मानाबाद**17) बळीराम घोरपडे , उस्मानाबाद**18) दशरथ सुर्यवंशी , यवतमाळ**19) सुरेश सुडे , लातूर**20) मनोहर गावंडे , औरंगाबाद**21 ) बालाजी माने , जालना**22 ) नंदकिशोर फुटाणे , यवतमाळ**23) रावसाहेब भांमरे, मुरुड**24) राजेंद्र गुंड, औसा**25) दयानंद बिरादार, औसा**26) मुक्कनवार जी. बी. उदगीर.**27) दिपक चामे , लातूर* *༺꧁ Ⓜ💲🅿꧂༻*⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽ ༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺ *🙏शब्दांकन🙏* *लातूर टिम* *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* ▂▃▅▓▒░🌹🙏🏽🌹░▒▓▅▃▂
















































*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
   *༺꧁ सहविचार सभा꧂༻*
   *🥀महाराष्ट्र शिक्षक पॅनल टिम🥀*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈✤*
       *_आज दिनांक 1-11-2019 वार शुक्रवार या दिवशी महाराष्ट्र शिक्षक पॅनल टिमच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिवाळी सहविचार सभेचे आयोजन लातूर शहरात करण्यात आले._*
*_💫सर्वप्रथम Ⓜ💲🅿परिवारातील प्रमुख आदरणीय दिपक चामे सरांच्या वडिलांचे अल्पशा आजाराने दुखःद निधन झाल्यामुळे 11:00 आजता त्याच्या घरी राज्यभरातून आलेल्या msp सदस्यानी सदिच्छा भेट दिली._*
*_💫दुपारी 12:00 वाजता पर्यटन स्थळ बालाजी मंदिर औसा येथे आदरणीय भगवान जायभाये सर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे शिवाजीराव साखरे व सतिश कोळी सरांच्या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित खेळीमेळीच्या वातावरणात सहविचार सभा घेण्यात आली._*
*_💠सहविचार सभेतील प्रमुख बाबी💠_*
======================
*_💫संपूर्ण महाराष्ट्राला शैक्षणिक पीडीएफ च्या रुपाने शैक्षणिक माहिती पुरवणारे गिरीश दारुंटे सरांचे "वादळातील ज्ञानज्योती" या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले._*
*_💫 महाराष्ट्र शिक्षक पॅनल टिमचे सदस्य श्री. मुक्कनवार सरांनी स्वनिर्मित शैक्षणिक पाचवी ते दहावी वर्गाच्या मराठी व इंग्रजी व्याकरणाचा व शिष्यवृत्ती पुस्तकाचा मोफत संच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला एक दिला._*
*_💫प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र शिक्षक पॅनल टिमच्यावतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, शिक्षिका, उपक्रमशिल शाळा पुरस्कार यांच्या संबंधाने चर्चा करण्यात आली व जिल्हास्तरीय पुरस्कार निवड समितीच्या वतीने चर्चा करण्यात आली._*
*_💫महाराष्ट्र शिक्षक पॅनल टिमच्यावतीने राज्यस्तरीय शैक्षणिक कार्यशाळा घेण्यात यावी याबाबत सुचवण्यात आले._*
*_💫Msp पोस्ट सदस्यांना नेमून दिलेल्या पोस्ट दररोज टाकाव्यात यासंबंधी सुचना देण्यात आल्या._*
*_💫महाराष्ट्र शिक्षक पॅनल टिमच्यावतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील टिमने आपल्या जिल्ह्यातील एकादी शाळा दत्तक घेऊन ती नाविन्यपूर्ण डिजिटल आदर्श शाळा करावी आसे ठरविण्यात आले._*
*दिवाळी सहविचार सभेला राज्यातून आलेल्या सदस्याची नावे👇*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*1) सतिश कोळी , खुलताबाद*
*2) सतिष बोरखडे , यवतमाळ*
*3 ) रितेश निलेवार , अकोला*
*4 ) गिरीष दारुंटे , मनमाड*
*5) भगवान जायभाये , जालना*
*6) विकी एलमटे , देवनी*
*7)शिवाजी साखरे,लातूर*
*8 ) केशव गंभीरे, लातूर*
*9 ) चंद्रकांत गोरगिळे , अहमदपूर*
*10) रंगनाथ सगर , लातूर*
*11 ) ज्ञानेश्वर बडगे , उदगीर*
*12 ) गुरुदत्त पुरी , अंबाजोगाई*
*13 ) श्रीकांत शेंडगे , नंदुरबार*
*14 ) राहुल झिरमिरे , कोल्हापूर*
*15 ) रवी देशमुख , चाकुर*
*16 ) तानाजी खंडागळे , उस्मानाबाद*
*17) बळीराम घोरपडे , उस्मानाबाद*
*18) दशरथ सुर्यवंशी , यवतमाळ*
*19) सुरेश सुडे , लातूर*
*20) मनोहर गावंडे , औरंगाबाद*
*21 ) बालाजी माने , जालना*
*22 ) नंदकिशोर फुटाणे , यवतमाळ*
*23) रावसाहेब भांमरे, मुरुड*
*24) राजेंद्र गुंड, औसा*
*25) दयानंद बिरादार, औसा*
*26) मुक्कनवार जी. बी. उदगीर.*
*27) दिपक चामे , लातूर*
   *༺꧁ Ⓜ💲🅿꧂༻*
⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽
  ༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺
             *🙏शब्दांकन🙏*
                  *लातूर टिम*
          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
          
▂▃▅▓▒░🌹🙏🏽🌹░▒▓▅▃▂

No comments:

Post a Comment