Monday, November 18, 2019
बोळेगावात डेंग्यू आजार जनजागृती अभियान रॅली काढण्यात आली. . . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु ता.शि.अनंतपाळ येथे सकाळी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक, पालक यांना घेऊन गावात डेंग्यू आजार या विषयावर विविध घोषणा देत रॅली काढण्यात आली. डेंग्यूचा प्रादुर्भाव,लक्षणे, उपचार, या विषयावर जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी गावातील लोकांना डेंग्यू आजार खुप घातक आहे, या आजारांमध्ये ताप, डोकेदुखी, पांढ-या पेशी किती घातक आहे हे विविध घोषणा देऊन गावातील नागरिकांचे लक्ष वेधुन घेतले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार, शाळेतील शिक्षक चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर बडगे, विजयकुमार शिंदाळकर, श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री व्यंकटराव खटके,व गावातील नागरिक रॅलीत सहभागी झाले.तदनंतर शाळेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी डेंग्यू आजार विषयावर शाळेतील शिक्षक श्री सुदर्शन पाटील, चंद्रकांत कोरे, सुभाष नरवडे यांनी सविस्तर माहिती दिली. या डेंग्यू आजार रॅलीत शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार, शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, सुभाष नरवडे, ज्ञानेश्वर बडगे, विजयकुमार शिंदाळकर व शिक्षिका मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर बडगे व आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार यांनी मानले.

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment