Wednesday, November 20, 2019
*बोळेगावात शौचालय, परिसर स्वच्छता व प्लासस्टिक मुक्ती जनजागृती अभियान रॅली काढण्यात आली*. . . *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु ता.शि.अनंतपाळ येथे सकाळी शाळेत परिपाठा नंतर प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, सुभाष नरवडे,ज्ञानोबा कंजे, विजयकुमार शिंदाळकर व शिक्षिका मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे व शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन गावात स्वच्छता जनजागृती, शौचालय परिसर स्वच्छता व प्लासस्टिक मुक्ती जनजागृती फेरी काढण्यात आली व परिसरातील स्वच्छता करण्यात आली..तद्नंतर शाळेत शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, सुभाष नरवडे,ज्ञानोबा कंजे, , विजयकुमार शिंदाळकर व श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे यांनी शौचालय, परिसर स्वच्छता,प्लास्लटिक मुक्ती विषयावर सविस्तर माहिती दिली.. या नंतर गावात स्वच्छता व प्लासस्टिक मुक्ती विषयावर घोषणा देत रॅली काढण्यात आली. प्लास्टिक मुक्त शाळा व गाव जनजागृती फेरी विषयावर. यावेळी विद्यार्थ्यांनी प्लास्टिक वापर किती घातक आहे, अस्वच्छत शौचालय, या मुळे अनेक आजार उद्भवतात हे विविध घोषणा देऊन गावातील नागरिकांचे लक्ष वेधुन घेतले तसेच शालेय परिसर व गावातील प्लासस्टिक गोळा करून प्लासस्टिक मुक्ती चा संदेश देण्यात आला.या स्वच्छता व प्लासस्टिक मुक्ती जनजागृती रॅली मध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक ईस्माईल मुजेवार, शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, सुभाष नरवडे, ज्ञानोबा कंजे, विजयकुमार शिंदाळकर, श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे व गावातील गावातील नागरिक रॅलीत सहभागी झाले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री सुदर्शन पाटील, व आभार शाळेतील शिक्षक श्री सुभाष नरवडे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार व शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, सूभाष नरवडे,ज्ञानोबा कंजे,, विजयकुमार शिंदाळकर व श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे यांनी परिश्रम घेतले*

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment