Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, November 7, 2019

बोळेगावात नागपंचमी निमित्त शैक्षणिक भुलई चा जागर. वार्ता........ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ येथे मोठ्या उत्साहात नागपंचमी निमित्त शाळेत शैक्षणिक भुलई जागर आयोजित करण्यात आला. प्रथम शाळेत परीपाठा नंतर शाळेतील सर्व विद्यार्थीनी ना साडी हा पोशाख परिधान करून शाळेत नागपंचमी या सणांवर आधारित विविध शालेय गीते, बडबड गीते, कविता, भक्ती गीते शाळेतील सर्व मुलींनी अतिशय सुंदर गीते भुलई रूपात सादर केली. या गीतांना उपस्थित नागरिकांनी अतिशय सुंदर दाद दिली. . या गीतांच्या सराव शाळेतील शिक्षीका श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे यांनी घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार, चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर बडगे, सुभाष नरवडे , ज्ञानोबा कंंजे, विजयकुमार शिंदाळकर, श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड, आशा मुळे यांनी परीश्रम घेतले.


बोळेगावात नागपंचमी निमित्त शैक्षणिक भुलई चा जागर.

वार्ता........ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ येथे मोठ्या उत्साहात नागपंचमी  निमित्त  शाळेत शैक्षणिक भुलई   जागर आयोजित करण्यात आला. प्रथम शाळेत परीपाठा नंतर शाळेतील सर्व विद्यार्थीनी ना साडी हा  पोशाख परिधान करून शाळेत  नागपंचमी या सणांवर आधारित विविध शालेय गीते, बडबड गीते, कविता,  भक्ती गीते शाळेतील सर्व मुलींनी अतिशय सुंदर गीते भुलई रूपात सादर केली. या गीतांना उपस्थित नागरिकांनी अतिशय सुंदर दाद दिली. . या गीतांच्या सराव शाळेतील शिक्षीका श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे यांनी घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार, चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर बडगे, सुभाष नरवडे , ज्ञानोबा कंंजे, विजयकुमार शिंदाळकर, श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड, आशा मुळे यांनी परीश्रम घेतले.

No comments:

Post a Comment