*महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचा लातूर येथे राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार संपन्न* आज दिनांक 7/9/2020 रोजी 5 सप्टेंबर म्हणजेच भारताचे माजी रासष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून लातूर येथे मा. राहुल जी केंद्रे जिल्हा परिषद चे अध्यक्ष यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला.. कोरोना जागतिक महामारी च्या पार्श्वभूमीमुळे सोशल डिस्टंश नियमांचे पालन करुन या कार्यक्रमाचे छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *श्री अध्यक्ष मा. राहुल जी केंद्रे* प्रमुख पाहुणे मा *सौ. भारतबाई सोळुंके उपाध्यक्षा जिल्हा परिषद लातूर, सभापती कृषी गोविंदराव चिलकूरे, रोहीदास वाघमारे सभापती समाज कल्याण, माजी समाज कल्याण सभापती संजय जी दोरवे,आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती मध्ये हे होते. या या कार्यक्रमात जिल्ह्यातील 43 उपक्रमशील शिक्षकांना *राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार* देऊन गौरविण्यात आले यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *श्री मारोती लांडगे ता.अध्यक्ष उदगीर* यांनी केले. आभार प्रदर्शन *श्री वाल्मिक पंदे जिल्हा सरचिटणीस* यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष *श्री चंदु घोडके, सरचिटणीस वाल्मिक पंदे, कार्याध्यक्ष बापुराव चामले, जिल्हा उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर बडगे,श्री गंगाधर बिरादार, मराठवाडा अध्यक्ष गंगाधर साखरे, उदगीर अध्यक्ष श्री मारोती लांडगे, देवणी राजकुमार कुंभारकर, जळकोट नामदेव चोले, अहमदपूर डी.के.देवकत्ते, ज्ञानेश्वर तोंडचीरे, रेणापूर तोटावार*0* आदी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत "एक पेड मॉं के नाम" उपक्रमांत एक मुल एक झाड " वृक्ष वाटप
तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत "एक पेड मॉं के नाम" उपक्रमांत एक मुल एक झाड " वृक्ष वाटप* ——————...
-
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे शाळा पूर्व तयारी मेळावा चे आयोजन* *तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्...
-
वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी लागणार अहवाल सादर करत असताना त्यामध्ये विविध प्रकरणाचा समावेश करावा लागतो. त्या शिवाय आपणास असा अहवाल सादर करता य...
-
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙ *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ* *अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर* https:/...
-
बाला उपक्रमांत शालेय रंगरंगोटी, वर्गखोली व संरक्षण भिंत, मुख्याध्यापक कार्यालय रंगकाम फोटो👇
-
◾ *निवडश्रेणी* *संदर्भातील* *माहिती* *पात्रता* *व* *निकष* - *भाग* *2* :- *निवडश्रेणीसाठी* *शिक्षकांच्या* *अर्हता* , *अनुभव* , *पात्रता* ◾(भा...
-
शाळा भेट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेकापुर तालुका उदगीर जिल्हा लातूर
-
*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहाने साजरा* तिवटग्याळ ....... तिवटग्याळ ता. उदगीर जि ला...

No comments:
Post a Comment