Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, November 10, 2020

बोळेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिवाळी सुट्टी अभ्यास स्वाध्याय उपक्रम पुस्तिका वाटप.*

*बोळेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  दिवाळी सुट्टी अभ्यास स्वाध्याय  उपक्रम पुस्तिका वाटप.*


   



 *बोळेगाव बु.......‌आज दिनांक 10/11/2020 रोजी बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठवी  वर्गातील सर्व कोविड कॅप्टन गटास भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्टी अभ्यास पुस्तिका  दिले आहे तसेच  शाळेतील शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितले शाळेतील कोविड कॅप्टन गटातील सर्व विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्टीत स्वाध्याय सोडवण्यासाडी उपक्रम पुस्तिका वाटप करण्यात आले. शाळेतील शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की बरोबर व अचूक उत्तर सोडणारे इयत्ता निहाय विद्यार्थाना प्रथम, द्वितिय व तृतीय बक्षिस दिले जाणार आहे असे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सांगितले. या दिवाळी स्वाध्याय उपक्रम पुस्तिका शाळेतील सर्व वर्ग शिक्षक स्व खर्चाने विद्यार्थ्यांना शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.दिवाळी सुट्टी त नियमितपणे अभ्यास करावा असे सांगितले. सर्व विद्यार्थ्यांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा देऊन शाळा  दिनांक 21/11/2020 पुर्ववत आँनलाईन व आॅफलाईन पध्दतीने दैनंदिन अभ्यासमाला सुरूवात  करण्यात येईल  असे सांगितले.या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेट्टे, शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, सुभाष नरवडे,ज्ञानेश्वर बडगे,ज्ञानोबा कंजे, विजयकुमार शिंदाळकर व शिक्षीका मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना वाटप केले.*





No comments:

Post a Comment