*दैनंदिन भेट*
तपाळ जिल्हा लातूर येथे
कोविड कॅप्टन गटास भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व अभ्यासाविषयी आढावा घेण्यात आला. तसेच 50 वर्षं वरील व्यक्तींची समुपदेशन मार्गदर्शन केले व आरोग्याविषयी चर्चा केली व आढावा घेण्यात आला*
विद्यार्थांच्या नावात, आडनाव, जात दुरुस्ती करणे बाबत प्रस्ताव Download here to click 👇 https://drive.google.com/file/d/14SQgSOH9Axhnt2xJC...
No comments:
Post a Comment