Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, January 9, 2021

*🔴ग्रामपंचायत निवडणूक-2021 Special..!* *सौजन्य :- जिल्हाधिकारी कार्यालय लातूर..*

*🔴ग्रामपंचायत निवडणूक-2021 Special..!*

*सौजन्य :- जिल्हाधिकारी कार्यालय लातूर..*

राज्यात 15 जानेवारी 2021 ला ग्रामपंचायत निवडणूक आहेत.ग्रामपंचायत निवडणुकीची ड्युटी ही एक टफ काम आहे.त्यामुळे समोर आलेली ग्रामपंचायत निवडणूक यशस्वी पार पाडण्यासाठी खलील माहिती जपून ठेवा.

*1.EVM सील करण्याची अत्यंत सोपी पद्धत.*
लिंक👉 *https://youtu.be/tIe4AAm29KA*

*2.मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी लिहण्याची सोपी पद्धत..!*
लिंक👉 *https://youtu.be/T1g157Ua6uY*

*3.Form-17C नोंदविलेल्या मतांचा हिशोब व्यवस्थित लिहण्याची योग्य पद्धत..!*
लिंक👉 *https://youtu.be/jpkNqcdbvjU*

*4.Mock Pole- अभिरुप मतदान करतांना कोणती काळजी घ्यावी..?कसे करावे..!*
लिंक👉 *https://youtu.be/xzKIn_d5tkM*

*5.संवैधानिक आणि असंवैधनिक लिफाफे कसे लिहावे..?काय लिहावे..?*
लिंक👉 *https://youtu.be/RjuG4RsaP2E*

*6.मतदान अधिकारी 1,2 आणि 3 ची कार्य ,जबाबदारी आणि कर्तव्य..!*
लिंक👉 *https://youtu.be/5kNravivt8E*

*7.प्रदत्त मतदान कसे आणि केंव्हा केले जाते..?*
लिंक👉 *https://youtu.be/qXsznVNpvFg*

*8.मतदान समाप्ती प्रक्रिया कशी पार पाडावी..?कोणती काळजी घ्यावी..?*
लिंक👉 *https://youtu.be/ZodU_SZ1RNs*

*9.शेवटच्या मतदाराने मतदान करण्यास नकार दिल्यास काय करावे..?*
लिंक👉 *https://youtu.be/es1e7zcHymI*

*10.विविध,Tags आणि मोहरा कश्या आणि कोठे लावाव्यात..?*
लिंक👉 *https://youtu.be/zmxSUafCte4*

*11.PS-O5 हा फॉर्म कसा भरावा..अगदी सोप्या पद्धतीने..?*
लिंक👉 *https://youtu.be/hUq-qcD12mQ*


*ग्रामपंचायत निवडणुका सोप्या आणि सहज होण्यासाठी वरील माहिती जपून ठेवा आणि घरी बसून सर्व माहिती मोबाईल वर पहा....*

No comments:

Post a Comment