Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, February 6, 2021

आदरणीय मित्र श्री रंगनाथ जी सगर सर यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

*_संपूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या माध्यमातून आपल्या सुंदर विचाराचा खजिना देणारे खजिनदार आमचे माऊली उर्फ ज्ञानेश्वरजी बडगे सर उदगीर,_* 
प्रेमाच्या वात्सल्याने,मार्गदर्शकाच्या सुज्ञ जाणिवेने,ज्ञानाच्या परिघात विस्तारत जाऊन ,जगण्याचे औपचारिक सोपस्कार पार पाडत असतांना कायम सर्वांवर आभाळमाया करत,आपल्या अंगीभूत कलाकौशल्या सोबतच इतरांना त्यांचे जगणे समृद्ध करण्यासाठी मदतीचा प्रेरक प्रेरणास्रोत बनत, ,,,,,,,,,, *मी मिणमिणत्या समईची वात,मी सांगते प्रकाशासी नातं*,,,,,, अश्या संमोहित व्यक्तित्वास वाढदिवसाला शुभेच्छारूपी शब्दफुल उधळतांना अपुऱ्या वाटणाऱ्या मर्मभेदी शब्दांना झिरपण्यास वाट पाहण्याची गरज भासत नाही.स्त्रावत जाणाऱ्या शब्दसुमांना गुंपत जाऊन आपल्या *अनोख्या ,मायाळू,कनवाळू स्वभावास रेखटतांना आपलेपणाचा गुलमोहर मनमंदिरात सुगंध देत राहतो."विपरीत काळात अंधारलेल्या मानसिकतेवर सकारात्मकतेची फुंकर घालत आपले अस्थित्व सिद्ध करणारे मूर्तिमंत उदाहरण " म्हणजे श्री. ज्ञानेश्वर बडगे सर*,,,,,,,,,,,,,
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻 *ज्ञानेश्वर माऊली आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*
*_शुभेच्छुक:सगर रंगनाथ, लातूर_*
               व
*_समस्त महाराष्ट्र शिक्षक पॅनल टिम_*

No comments:

Post a Comment