Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, February 6, 2021

वाढदिवसाच्या शुभेच्छा निमित्ताने हार्दिक आभार

================
🙏 *मनःपुर्वक आभार* 🙏
दिनांक 6 फेब्रुवारी 2021 रोजी माझ्या  *वाढदिवसा निमित्त* शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केलात. माझ्या प्रति आपण जे प्रेम व जिव्हाळा दाखवला त्याने  अक्षरशः मी भारावून गेलो आहे.  माझ्या शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी प्रत्यक्ष भेटून, फोन, व्हाट्सअप,संदेश, फेसबुकच्या माध्यमातून  शुभेच्छा व आशीर्वाद दिला मी आपला अत्यंत ॠणी आहे.
🙏🌹_*ऋण*_🌹🙏
*खरतरं वाढदिवस ही वैयक्तिक बाब...*
*आयुष्य कमी झालं यानं दुःखी व्हावे की अनुभव समृद्ध झालो म्हणून आनंदी व्हावं?...*

*असा प्रश्न असताना...*
*आपल्या शुभेच्छांनी निश्चितच हुरुप वाढला...*

*गमावत असलेल्या क्षणांना सत्कारणी लावून आयुष्य किती ? पेक्षा कसं जगायचं?*
*हाच विचार मनात ठेवून*
*आपल्या शुभेच्छा मला भावी वाटचालीत...* 
*आत्मबल ,आत्मविश्वास आणि प्रेरणा वर्धक ठरतील...!!*
*आभार मानून भार देण्या-घेण्यापेक्षा आपल्या ऋणात रहाणेच मी पसंद करीन...!!*
🌹🎍🌹🎍🌹🎍🌹
आपल्या सर्वांच्या ऋणातून राहणे मला आवडेल.
               आपलाच
*श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*   *9421901611* *9421289877*
================


No comments:

Post a Comment