*मा. चंदर अण्णा वैजापूरे यांचा आदर्श शिक्षक समितीच्या वतीने सत्कार*
उदगीर........ उदगीर येथील प्रतिष्ठित व्यापारी चंदर अण्णा वैजापुरे यांची लिंगायत विरशैव समाज संघटनेच्या उदगीर अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल उदगीर आदर्श शिक्षक समितीच्या वतीने श्री गंगाधर बिरादार, रमेश खंडोमलके, ज्ञानेश्वर बडगे, शिवलींग मार्गपवार, ज्ञानोबा मुंडे, श्री पांडे, श्री सुगावकर, श्री पाटील, श्री मोमीन सलीम, श्रीकांत पाटील यांच्या उपस्थितीत आदर्श शिक्षक समिती उदगीर च्या वतीने आज दिनांक 5/2/2021रोजी त्यांच्या स्वग्रही शाल, श्रीफळ देऊन अभिनंदन तसेच हार्दिक शुभेच्छा संदेश दिला. त्यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या वेळी आदर्श शिक्षक समिती चे जिल्हा उपाध्यक्ष श्री गंगाधर बिरादार, श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर संपर्क प्रमुख श्री रमेश खंडोमलके, उपाध्यक्ष श्री शिवलिंग मार्गपवार व आदी मित्र मंडळ उपस्थित होते
No comments:
Post a Comment