Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, March 30, 2021

Covid - 19, कोरोना काळात घ्यावयाच्या वर्णनात्मक नोंदी सविस्तर माहिती




आकारिक नोंदी २०२०-२१ (कोरोना लॉकडाऊन कालावधी)
korona kalavadhi Madhil Nondi 2020-21
Akarik nondi 2020-21 

Covid-19 मुळे गेल्या वर्षामध्ये म्हणजे सन २०२०-२१ मध्ये शाळा सुरू होऊ शकल्या तत्यामुळे आपण मुलांना Online व Offline अध्यापनाचे काम केले. सोबतच आपण त्यांचे मुल्यमापन देखील केले.आकारीक मुल्यमापन करताना त्यांच्या आकारीक नोंदी कश्या कराव्यात हा प्रश्न आपणास पडला असेल. आकारीक मुल्यमापनाच्या कोराना कालावधीतील नोंदी कोणत्या लिहाव्या. Akarik nondi 2020-21 korona kalavadhi Madhil Nondi 2020-21 मध्ये कोणत्या बाबीचा उल्लेख करावा याविषयी आपण सतत विचार करत असतो. आपण खालील दिलेल्या नोंदी पाहु 
१) दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करतो.
२) दिलेला अभ्यास वेळेवर सोडवतो.
३) दिलेल्या सूचनांचे पालन करतो.
४) अभ्यासासाठी पालकांची मदत घेतो.
५) विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पाठवतो.
 
१) दर शनिवारी येणारा Whatsup स्वाध्याय सोडवतो.
2) दिलेला व्हिडिओ पाहून आपले मत व्यक्त करतो.
३) घटक अभ्यास करून त्यावर अधारीत प्रश्न पाठवतो.
४) Online वर्गात सहभागी होतो.
५) Online वर्गात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो.
 
१) घटकावर आधारीत प्रश्न विचारतो/ पाठवतो.
२) विचारलेल्या प्रश्नांना उत्तर Reply देतो.
३) दररोज देलेला अभ्यास सोडवतो. अभ्यासात सातत्य ठेवतो.
४) टिव्ही वरील टिलीमिली कार्यक्रम पाहतो.
५) आपल्या मित्रास अभ्यासात मदत करतो.
 
१) गणितातील उदाहरणे सोडवून पाठवतो.
२) पाढे पाठांतर करतो/लिहतो.
३) दिलेली उदाहरणे अचून सोडवून पाठवतो.
४) सेतू अभ्यासक्रम नियमित सोडवतो.
५) सेतू अभ्याक्रमातील कृती करतो.
 
१) सेतू अभ्यासक्रमावरील समस्या पालकांना विचारतो.
२) सेतू अभ्यासक्रम चाचणी सोडवतो.
३) मदत हवी असेल तर पालकांना/शिक्षकांना विचारतो.
४) विविध online उपक्रमात भाग घेतो.
५) Online Class मध्ये सक्रिय भाग घेतो.

१. कोविड नियमांचे पालन करतो.
२. व्हाट्सअप वर दिलेला अभ्यास करून परत पाठवतो.
३. दररोज दिलेला अभ्यास करतो.
४.मास्कचा योग्य वापर करतो.
५. ऑनलाईन चाचणी सोडवतो.

१. अभ्यासासाठी बनवलेल्या whats app ग्रुप वर स्वाध्याय पाठवतो.
२. शिक्षकांनी दिलेले साप्ताहिक स्वाध्याय सोडवितो.
३.you tube वर पाठविलेल्या कविता पाठ करतो.
४.online टेस्ट सोडवितो.
५. शिक्षकांच्या सूचनेनुसार मुळाक्षरे जोडशब्द लिहितो. 

१. ऑनलाईन उपक्रमात सहभागी होतो.
२. ऑनलाईन क्लासला उपस्थित असतो.
३. बालदिन स्पर्धेत भाग घेतला आहे.
४. चित्रकला स्पर्धेत भाग घेतला आहे.
५. कोविड नियमांचे पालन करण्याच्या सूचना कुटुंबियांना देतो.

१. स्वाध्यायपुस्तिकेतील अवघड प्रश्नांबाबत चर्चा करून उत्तरे लिहीतो.
२. स्वाध्यायपुस्तिका सोडवितो.
३. पाढे पाठ करतो.
४. स्वाध्याय उपक्रम अंतर्गत स्वाध्याय सोडवितो.
५. विविध ऑनलाइन स्पर्धेत सहभाग घेतो.

१. स्वाध्याय सोडविण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींची मदत घेतो.
२. पूर्ण केलेल्या अभ्यासाचे फोटो काढून आपल्या वर्गाच्या ग्रुप वर

३. गोष्टीचा शनिवार अंतर्गत गोष्टींची pdf आवडीने वाचतो.
४. टिली मिली कार्यक्रम बघतो.
५. पाठ्यपुस्तकातील जोडाक्षर युक्त शब्दांचा संग्रह करतो.

१. कविता गायन व छोट्या प्रयोगाचे व्हिडीओ बनवून पाठवतो.
२. गृह भेटीदरम्यान न समजलेल्या घटकाबद्दल विचारतो.
३. पाठ्यपुस्तकातील आकलनासाठी दीक्षा app चा वापर करतो.
४. वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करतो.
५. नियमित सूर्यनमस्कार व व्यायाम करतो.

१. यूट्यूबवरील अध्यापन घटकांचे अवलोकन करतो.
२. गृहकार्यात तत्परता व कृतीशिलता जाणवते.
३. दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो.
४. ज्ञानरचनावादी वृत्ती दिसून येते.
५. प्रयोग व प्रात्यक्षिकासाठी साहित्याची सुयोग्य जमवा जमव करतो.

१. स्वयंअध्ययनावर लक्ष केंद्रित करतो.
२. मोकळ्या वेळेचा सदुपयोग करतो.
३. घरातील सदस्यांचा व शिक्षकांचा आदर
४. घरपरिसराची स्वच्छता ठेवतो/ करतो.
५. कोरोना नियमनासाठी इतरांना प्रेरित करतो.

१. स्वतः च्या आवडीनिवडी बाबत स्पष्टता आढळते.
२. स्वतः उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो.
३. आपल्या वर्गाच्या ग्रुप वर आलेल्या चित्रांचे वहीत आपल्या भाषेत वर्णन करतो.
४. १ ते १०० अंक म्हणतानाचा व्हिडीओ पाठवतो.
५. गृहभेटीत garden of words वाचून दाखवितो.

१. Whatsup ऑनलाईन स्वाध्याय उपक्रमात सहभागी होतो.
२. पालकांच्या मदतीने श्रुतलेखनाचा भरपुर सराव करतो.
३. नियमित शुद्धलेखन करतो.
४. विज्ञानविषयक नाविण्यपूर्ण प्रश्नांची उकल करतो.
५. कल्पनाचित्रांचे विवेचन करतो. 

१. शिष्यवृत्ती परीक्षेच्या सरावासाठी अधिक वेळ देतो.
२. Enhance English vocabulary.
३. Greets on special events like birthday.
४. Matches the pair of rhyming words.
५. Recites the poem with action.

१. १ ते १०० अंक म्हणताना विडीओ ऑडीओ पाठवतो.
२. २ ते २० पाढे म्हणताना विडीओ/ ऑडीओ पाठवतो.
३. online टेस्ट सोडवितो.
४. जवळ-दूर, लहान-मोठे असे फरक ओळखतो/whats app ग्रुप वर टाकतो.
५. आठवडी स्वाध्याय मध्ये दिलेली बेरीज वजाबाकी गुणाकार / भागाकार करतो.

१ English rhymes online class मध्ये म्हणून दाखवतो.
२. online English टेस्ट सोडवितो
➖➖➖➖➖➖➖➖





















1 comment: