Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, March 16, 2021

WhatsApp स्वाध्याय रजिस्ट्रेशन कसे करावेत*


➖➖➖➖➖➖➖➖


*स्वाध्याय १८ आठवडा सुरू*

*SWADHYAY उपक्रमाच्या १७ आठवड्यात सगळ्यात अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग - १४,५५,८१९!*

आता UDISE निवड अनिवार्य झाला आहे. कृपया शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांनसोबत शाळेचा UDISE नंबर शेअर करावे. 

*ह्या अठवड्या मध्ये SWADHYAY वर उपलब्ध:*
मध्यम - *मराठी आणि Semi - English*
विषय - *गणित आणि मराठी (भाषा )*

मध्यम - *Urdu/ उर्दू*
विषय - *Urdu/ उर्दू (भाषा )*

सरावासाठी ह्या लिंकवर क्लिक करा -
*https://wa.me/918595524519?text=Namaskar*





📚 *WhatsApp स्वाध्याय रजिस्ट्रेशन कसे करावेत*


📝 *WhatsApp स्वाध्याय रिपोर्ट कसा पहावा*❓
आपल्या शाळेतील किती विद्यार्थ्यांनी WhatsApp स्वाध्याय सोडविला आहे हे कसे पहाल❓
*https://youtu.be/o68EYccm2z0*


 👭👬 👭👬 👭👬 👭👬
🎯 *WhatsApp स्वाध्याय उपक्रमात सहभागी होण्यासाठी व स्वाध्याय रिपोर्ट पाहण्यासाठी लिंक*
(इ.१ली ते इ.१०वी साठी) 👇
*https://www.shaleyshikshan.in/2020/12/whatsapp-swadhyay.html*

📝 वरील लिंक वरुन आपल्या शाळेचा, तालुक्याचा व जिल्ह्याचा रिपोर्ट पाहता येईल. 


👫 *WhatsApp स्वाध्याय उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा यासाठी जास्तीत जास्त शेअर करा.*

No comments:

Post a Comment