Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, December 18, 2021

रेल्वे ची विशेष योजना भारत दर्शन 👇👇*

*रेल्वे ची विशेष योजना भारत दर्शन 👇👇* 


स्वस्तात भारत फिरायचा आहे? *रेल्वेची खास योजना* : चला मग, मैसूर बंगळूर रामेश्वर मदुराई कन्याकुमारी त्रिवेंद्रम  तिरुपती.

*रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून 'भारत दर्शन स्पेशल पर्यटन रेल्वे'*
*लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन* 
स्लीपर SL व AC क्लास - ज्यामध्ये
*रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा  खर्चासह सहल*
*भारतदर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेन* 
दि. 10/01/22 ते 20/01/22
*10 रात्र 11 दिवस* 
 *प्रवास खर्च फक्त स्लीपर क्लास रू. 10,395/ - प्रति व्यक्ती व 3AC रेल्वे मधून प्रवास सह*
*रु 12,705/-*
ज्यामध्ये
*भेटीची ठिकाणे-* 
*10/01/22 मुंबई CSMT प्रवास सुरुवात*
*11/01/22 म्हैसूर  प्राणिसंग्रहालय, ललित महाल पॅलेस, चामुंडी मैसूर (येथे रात्रि मुक्काम)*
*12/01/22*   
 *सकाळी ब्रेकफास्ट नंतर कृष्णराज सागर धरण,* 
*St. Philomena's church, Art Museum & Vrindavan Gardens.*
 *रात्री उशीरा बंगळुरूला प्रयाण.*
*13/01/22 बेंगलोर मध्ये आगमन लालबाग बोटॅनिकल गार्डन, टिपू सुलतानचा वाडा आणि वळू मंदिर रात्री उशिरा रामेश्वरमला प्रस्थान.*
*14/01/22 रामेश्वरम येथे आगमनानंतर रामेश्वर मंदिर दर्शन  रामेश्वरम येथे रात्री मुक्काम.*
*15/01/22 दुपारनंतर मदुराईला मीनाक्षी मंदिर दर्शन.*
*16/01/22* 
 *कन्याकुमारी. विवेकानंद मेमोरियल रॉक आणि गांधी मंडपमला भेट आणि रात्री मुक्काम.*
*17/01/22 पहाटे सकाळी त्रिवेंद्रमला श्री पद्मनाभ स्वामी मंदिर नंतर कोचुवेली ते रेनिगुंटाला जाण्यासाठी ट्रेनने प्रयाण.*
*18/01/22 रेनिगुंटा येथे आगमन. तिरुपती बालाजी मंदिर दर्शन रात्री मुक्काम.*
*19/01/22 ब्रेकफास्ट नंतर पद्मावती मंदिर दर्शन करुन सीएसएमटी कडे प्रस्थान.*
*20/01/22 टूर समाप्त.*
*बोर्डिंग पॉइंट्सः मुंबई CSMT, कल्याण, लोणावळा, चिंचवड, पुणे, दौंड, कुर्डवाड़ी, सोलापुर, कलबुर्गी, वाड़ी.*

*- समाविष्टित सेवा व सुविधा -*
*द्वितीय श्रेणी नॉन एसी स्लीपर व 3AC  कोचमध्ये रेल्वेने आरामदायी प्रवास कन्फर्म रिज़र्वेशन सह*
--------------------------
*रात्री मुक्काम, डॉरमेंट्री/हॉल मधे  निवासस्थान*
*शुद्ध शाकाहारी जेवण, चहा, नाश्ता,*
*पर्यटन स्थळांच्या भेटीसाठी बसची व्यवस्था*
*प्रवास विम्याची व्यवस्था*
*माहितीसाठी टूर एस्कॉर्ट्स*
*सुरक्षा व्यवस्था*
*3AC पर्यटकांसाठी फक्त रेल्वे सुविधा AC असणार आहे, इतर व्यवस्ता नॉन AC च्या पैकेज प्रमाणे असणार आहे.*
#असा रेल्वे प्रवास, रेल्वे सुविधा यापुर्वी कुठल्याही सरकारने गंभीर दखल रेल्वे प्रवासी, पर्यटकांची घेतली नाही.ती आज जनताभिमुख कार्यक्षम मोदी सरकारने जनतेची दखल घेऊन रेल्वेमध्ये आधुनिक बदल करुन  जनतेला अव्वल दर्जाची सोय उपलब्ध केली आहे.
*अधिक माहिती व बुकिंग साठी संपर्क: Authorised IRCTC booking*
*Salgare S S*
Calling Nos:
86682 42384
95112 37234
*WhatsApp No. 82753 02931*
➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment