Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, December 4, 2021

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांच्या पिताश्री भाऊराव बडगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मास्क व नोटबुक वाटप*

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांच्या पिताश्री भाऊराव बडगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मास्क व नोटबुक वाटप*
















*तिवटग्याळ .......‌आज दिनांक 2/12/2021 रोजी तिवटग्याळ  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या  वर्गातील सर्व  विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांचे पिताश्री कै. भाऊराव बडगे यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त शालेय परीपाठा नंतर शाळेत सर्व विद्यार्थ्यांना मास्क व नोटबुक वाटप करण्यात आले तसेच  शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितले की आज माझ्या वडीलांची तिसरी पुण्यतिथीनिमित्त शाळेतील  सर्व विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करण्यासाठी, तो नियमित सोडवण्यासाडी नोटबुक व मास्क वाटप करण्यात आले असे शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितले. तसेच मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की मला आई वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना व शाळेला गरजू वस्तू व शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे मला आवडते असे सांगितले. या पुर्वी मागील शाळेत संगणक संच, दूरदर्शन संच, डिश टी. व्ही. संच, विविध नेत्यांचे फोटो आदी गरजू वस्तू वाटप केले आहे व करत राहणार असे ईश्वर चरणी प्रार्थना करतो की मला विद्यार्थ्यांसाठी व समाजासाठी आपण काही तरी देणे आहे. मला खारीचा वाटा उचलला ईश्वर मला चांगली बुद्धी देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना असे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितले. वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भागाबाई बिरादार आदी जण उपस्थित होते.या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते*

No comments:

Post a Comment