तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत "एक पेड मॉं के नाम" उपक्रमांत एक मुल एक झाड " वृक्ष वाटप* ——————————
*उदगीर - उदगीर तालुक्यातील तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दिनांक 26/8/2025 रोजी "एक पेड मॉं के नाम" उपक्रमांत एक मुल एक झाड " वृक्ष वाटप एक मुल एक झाड" या प्रमाणे लिंब, चिंच, सागवान , कंरजी या झाडाची रोपे असे शाळेतील सर्व विद्यार्थांच्या आई ला झाडे शाळेत कार्यक्रम आयोजित करुन वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या आईंना एक पेड मॉ के नाम विषयावर सविस्तर माहिती दिली व आपल्या घरी परिसरात वृक्ष लावुन झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, मुक्ता नंदगावे, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार व मदतनीस भागाबाई बिरादार व शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले आदी जण उपस्थित होते*



















No comments:
Post a Comment