Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, January 12, 2022

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी


*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी*

 *तिवटग्याळ .........  दिनांक 12/1/2022  रोजी तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोविड - 19 व सोशल डिस्टंश नियमांचे पालन करुन मोठ्या उत्साहाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे , शाळेतील शिक्षक शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार व मदतनीस श्रीमती भागाबाई बिरादार  यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून जयंती साजरी केली. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर   यांनी राजमाता  जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे   यांनी मानले. या वेळी शाळेतील सर्व शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार व मदतनीस श्रीमती भागाबाई बिरादार व शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर आदी जण उपस्थित उपस्थित होते.*















No comments:

Post a Comment