*वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण*
वेबसाईट:- www.ma.ac.in
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण वेबसाईट
👎
https://training.scertmaha.ac/
नोंदणी करतांना काही अडचण आली आसेल ,आपल्याला लाॅगिन आयडी व पासवर्ड आपल्या मोबाईल वर SMS अथवा रजिस्टर मेल वर आला नसेल तर खालील मेलवर संपर्क साधावा.
प्रशिक्षणा संबंधी अद्यावत माहिती साठी खालील लिंक वर संपर्क साधावा.
https://trainingsupport@maa.ac.in.
फोन नं.020-24476938
राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, पुणे, महाराष्ट्र
👍👍👍👍
खलील लिंक ला टच करून आपले नाव बघावे
👇
https://training.scertmaha.ac.in/Lists/SchoolList.aspx
प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया
आवश्यक दुरुस्ती करून घेण्यासाठी शासना कडुन लिंक व मुदत देण्यात आलेली होती.
👍👍👍👍
https://training.scertmaha.ac.in/trainingcr/
👍
वरील लिंक वर वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती प्रक्रियासाठी महत्त्वाची आहे.
प्रशिक्षण प्रकार बदलता येईल.
प्रशिक्षण गट बदलता येईल.
डबल नोंदणी रद्द करता येईल.
नोंदणी क्रमांका टाका क्लिक करा.
👍👍👍👍
https://youtu.be/6N7Qa2W5D4w
☝️
*राज्यातील शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण शासकीय परिपत्रक तारखा जाहीर झाल्यानंतर होतील.*
👍👍👍👍
https://youtu.be/O82D6cEKfus
☝️
*राज्यातील त्रिस्तरीय ट्रेनिंग प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय शिक्षकांचे मूळ वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षण देणेबाबत अटी शर्ती नियम 20 जुलै 2021 शासन निर्णय*
शिक्षकांनी माहितीस्तव आपल्या ट्रेनिंगच्या अगोदर हा व्हिडिओ पूर्ण पाहावा
➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment